RK PLUS 1
RK PLUS 1
  • 112
  • 4 478 875

Video

वाबळे महाराज यांचा गोड आवाज
zhlédnutí 4,8KPřed rokem
वाबळे महाराज यांचा गोड आवाज
शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा;आपल्या मुलांना गावच्याच शाळेत पाठवा;शाळेचा पट टिकवा- वाबळे महाराज
zhlédnutí 3,4KPřed 2 lety
शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा;आपल्या मुलांना गावच्याच शाळेत पाठवा;शाळेचा पट टिकवा- वाबळे महाराज
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाबळे महाराज यांचे गीत..पिंपळाचे पान माझ्या
zhlédnutí 1,1KPřed 2 lety
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाबळे महाराज यांचे गीत..पिंपळाचे पान माझ्या
हेड फोन लावा व ऐका: वाबळे महाराज यांची गोड व पहाडी आवाजात गायलेली गीते व अभंग
zhlédnutí 1,4KPřed 2 lety
हेड फोन लावा व ऐका: वाबळे महाराज यांची गोड व पहाडी आवाजात गायलेली गीते व अभंग
वाबळे महाराज यांना शासनाचा लाखाचा पुरस्कार..२३ जून २०२२ ला वितरण..अभिनंदन माऊली..
zhlédnutí 7KPřed 2 lety
वाबळे महाराज यांना शासनाचा लाखाचा पुरस्कार..२३ जून २०२२ ला वितरण..अभिनंदन माऊली..
वाबळे महाराज यांचे गोड व पहाडी आवाजातील हे गीत एकदा ऐकाच
zhlédnutí 4,8KPřed 2 lety
वाबळे महाराज यांचे गोड व पहाडी आवाजातील हे गीत एकदा ऐकाच
वाबळे महाराज यांचे भारी गायन एकदा ऐकाच(हेडफोनवर ऐकले तर आणखी भारी)
zhlédnutí 10KPřed 2 lety
वाबळे महाराज यांचे भारी गायन एकदा ऐकाच(हेडफोनवर ऐकले तर आणखी भारी)
वाबळे महाराज शालेय विद्यार्थिनी व महिलांकडून पारंपारिक गाणी कशी म्हणून घेतात ते पहा...
zhlédnutí 13KPřed 2 lety
वाबळे महाराज शालेय विद्यार्थिनी व महिलांकडून पारंपारिक गाणी कशी म्हणून घेतात ते पहा...
पहा,डोळ्यात पाणी येईल,जुन्या काळातील तमासगीर यांच्या आठवणी
zhlédnutí 551KPřed 2 lety
पहा,डोळ्यात पाणी येईल,जुन्या काळातील तमासगीर यांच्या आठवणी
वाबळे महाराज यांनी गुटखा पुड्या खाणाऱ्यांचा विनोदी शैलीत घेतला चांगलाच समाचार
zhlédnutí 7KPřed 2 lety
वाबळे महाराज यांनी गुटखा पुड्या खाणाऱ्यांचा विनोदी शैलीत घेतला चांगलाच समाचार
वाबळे महाराज यांचे हे गीत एकदा ऐकाच
zhlédnutí 8KPřed 2 lety
वाबळे महाराज यांचे हे गीत एकदा ऐकाच
लोकांच्या स्रियांना बहिणीचा व आईचा दर्जा द्यावा- वाबळे महाराज
zhlédnutí 3KPřed 2 lety
लोकांच्या स्रियांना बहिणीचा व आईचा दर्जा द्यावा- वाबळे महाराज
आणि म्हणून संत साहित्यात वारकरी संप्रदाय श्रेष्ठ- वाबळे महाराज
zhlédnutí 618Před 2 lety
आणि म्हणून संत साहित्यात वारकरी संप्रदाय श्रेष्ठ- वाबळे महाराज
वाबळे महाराज यांचे आईविषयी हृदयस्पर्शी संपूर्ण संगीत प्रवचन
zhlédnutí 1,9KPřed 2 lety
वाबळे महाराज यांचे आईविषयी हृदयस्पर्शी संपूर्ण संगीत प्रवचन
वाबळे महाराज यांचे हृदयस्पर्शी गायन: आई तू परत येशील का..
zhlédnutí 2,3KPřed 2 lety
वाबळे महाराज यांचे हृदयस्पर्शी गायन: आई तू परत येशील का..
हि आमची शेवटची पिढी
zhlédnutí 2,3KPřed 2 lety
हि आमची शेवटची पिढी
प्रसिद्ध शाहीर बापू जाधव यांना ऐका: कोण?कसा?असावा?
zhlédnutí 9KPřed 2 lety
प्रसिद्ध शाहीर बापू जाधव यांना ऐका: कोण?कसा?असावा?
शाहीर बापू जाधव यांचे,दारूचे भन्नाट गीत
zhlédnutí 159KPřed 2 lety
शाहीर बापू जाधव यांचे,दारूचे भन्नाट गीत
शाहीर बापू जाधव
zhlédnutí 105KPřed 2 lety
शाहीर बापू जाधव
कीर्तनातून सातत्याने आधुनिक विचार मांडणारे एकच महाराज...वाबळे महाराज
zhlédnutí 2,1KPřed 2 lety
कीर्तनातून सातत्याने आधुनिक विचार मांडणारे एकच महाराज...वाबळे महाराज
वाबळे महाराज,जिथे जातात तिथे सुरू होते त्यांचे उत्स्फूर्त स्वरचित गोड आवाजात गीत
zhlédnutí 2KPřed 2 lety
वाबळे महाराज,जिथे जातात तिथे सुरू होते त्यांचे उत्स्फूर्त स्वरचित गोड आवाजात गीत
वाबळे महाराज यांचा पर्यावरणाचा गोड चालीतून संदेश
zhlédnutí 2,4KPřed 2 lety
वाबळे महाराज यांचा पर्यावरणाचा गोड चालीतून संदेश
आलंय संकट देशावं आवा की सवा.. -राष्ट्रीय किर्तनकार ज्ञानेश्वर वाबळे महाराज
zhlédnutí 2,5KPřed 3 lety
आलंय संकट देशावं आवा की सवा.. -राष्ट्रीय किर्तनकार ज्ञानेश्वर वाबळे महाराज

Komentáře

  • @NageshKolhe-gn5cc
    @NageshKolhe-gn5cc Před 4 hodinami

    😊 ok p Ok p pop pop

  • @bhimashinkarrashinkar913
    @bhimashinkarrashinkar913 Před 17 hodinami

    सलाम तुमच्या कर्तृत्वाला जिद्दीला. लोप पावत चाललेली तमाशा ही कला आपण पुढे नेत आहात जिथे कलावंत आपल्या पुढील पिढीला यामध्ये घेण्याचे धाडस करीत नाहीत दादा तेथेतुम्ही घरातील उच्च शिक्षित कुटुंबास कला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहात तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे आपल्या मुली उच्च पदस्थ होवोत हिच सदिच्छा.

  • @bapusahebbhosale1407

    जय हरी महाराजांचे हे कीर्तन नांदुर्डी येथे झालेले आहे तरी ते संपूर्ण किर्तन पाठवा 🙏

  • @dadaraobhalerao5553

    Kirtan far changle

  • @pantherravindrachandane2982

    आम्हां सारख्या ",फुले शाहू आंबेडकर "विचारांच्या तरुणाच्या घरात ज्यांना गुरूस्थानी मान मिळतो असे माझे गुरू आदरणीय "ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे माऊली यांना नमन

  • @user-to7lq8yr6f
    @user-to7lq8yr6f Před 4 dny

    जय हारीं माऊली

  • @user-to7lq8yr6f
    @user-to7lq8yr6f Před 4 dny

    जय हारीं माऊली

  • @nishantchauhan6936
    @nishantchauhan6936 Před 12 dny

    Ram Ram Ji 🙏🙏🙏

  • @KawadeKwade
    @KawadeKwade Před 14 dny

    Nice

  • @kailasnagare8325
    @kailasnagare8325 Před 17 dny

    महाराज खरंच खूप सुंदर तुमची वाणी.

  • @jagdishbangar8046
    @jagdishbangar8046 Před 18 dny

    राम कृष्ण हरी मावली

  • @jagdishbangar8046
    @jagdishbangar8046 Před 20 dny

    राम कृष्ण हरी मावली

  • @Official__yuvraj_07
    @Official__yuvraj_07 Před 21 dnem

    जय श्रि विठ्ठलाय नम🙏.....

  • @SunilPachfule
    @SunilPachfule Před 22 dny

    खुप सुंदर महाराज जी 😢

  • @GovindGojal
    @GovindGojal Před 24 dny

    जुन्नरची शान हरिभक्त परायण वाबळे महाराज

  • @kavitajadhav7371
    @kavitajadhav7371 Před 25 dny

    प्लीज कोणी तरी महाराजांचा फोन नंबर द्या

  • @ravindrasawant2665
    @ravindrasawant2665 Před 25 dny

    महाराज!तुम्हाला पांढरा फेटा आणि पांढरा शर्ट शोभतो.

  • @navakorade99
    @navakorade99 Před 27 dny

    रामकृष्ण हरी ❣️🙏

  • @premmaske4346
    @premmaske4346 Před 27 dny

    🎉🎉🎉🙏🏼🙏🏼🙏🏼 या परिवाराचे अभिनंदन. विशेष थोरले जावई लय भारी विचारांचे 🌹🌹🌹.

  • @ravindrasawant2665
    @ravindrasawant2665 Před 28 dny

    महाराज, मलाही वडील नाहीत. मला तुमची कविता ऐकल्यावर वडिलांची कायम आठवण येते, तुम्हीच मला वडील म्हणून वाटता, कधीतरी आपली भेट होईल काय?माझ्याकडे कधीतरी याल काय!

  • @onlydasyamgir6880
    @onlydasyamgir6880 Před měsícem

    यांचा नंबर भेटेल का यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ❤

  • @bhikalandge942
    @bhikalandge942 Před měsícem

    Great

  • @vinayaksangle3449
    @vinayaksangle3449 Před měsícem

    एवढी मोठी ४८ सीटर महामंडळाची बस खच्चून भरलेली पण एकाला तरी लाज वाटली का एवढी वयस्कर आजी दरवाजात बसून प्रवास करत आहे . तीला पकडायला पण पाहिजे तसा आधार नाही कोणाला तरी लाज वाटायला पाहिजे होती वयस्कर मंडळींना जीव लावा त्यांचा सांभाळ करा .

  • @user-qf5ht8hj9l
    @user-qf5ht8hj9l Před měsícem

    जय हरी माऊली

  • @shivajichilgar7960
    @shivajichilgar7960 Před měsícem

    अनेकांच्या परिस्थितीचे यथार्थ वर्णन

  • @motiramkadam9358
    @motiramkadam9358 Před měsícem

    Verinic

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 Před měsícem

    संत तुकाराम महाराज, गाडगे बाबा,तुकडोजी महाराज,यांचा वार्सा ख-या अर्थाने चालवनारे कीर्तनकार, शतशः नमण.आज महाराष्ट्राला अश्याच कीर्तनकारांची अत्यंत गरज आहे.🚩🙏🙏🙏

  • @janardhanjadhav3426
    @janardhanjadhav3426 Před měsícem

    जय हरी माऊली🙏 आपला अप्रतिम आवाज आणि समाजाला एक संदेश देणार कीर्तन🙏 धन्य धन्य माऊली

  • @Sanghmitra-dt9qu
    @Sanghmitra-dt9qu Před měsícem

    महाराज जी सादर जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय बहुजन महापुरुष 🙏🙏🙏

  • @ganeshhursale5984
    @ganeshhursale5984 Před měsícem

    जय हरी महाराज हे मला तंतोतंत जुळत आहे माझ्या जून्या आठवणींना उजाळा भेटला या गायनाने अश्रु येतात डोळ्यात

  • @uttambaviskar4516
    @uttambaviskar4516 Před měsícem

    खूप -खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @ramchandrapatil7935
    @ramchandrapatil7935 Před měsícem

    Congratulations

  • @latadhage1532
    @latadhage1532 Před měsícem

    राम कृष्ण हरी

  • @SWARAJ123m
    @SWARAJ123m Před měsícem

  • @latadhage1532
    @latadhage1532 Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 Před měsícem

    बहुजन प्रबोधनकार ह.भ.प.श्री वाबळे महाराज दंडवत.

  • @latadhage1532
    @latadhage1532 Před měsícem

    खुप छान सुंदर माऊली

  • @rajebhaugorve9554
    @rajebhaugorve9554 Před měsícem

    खूपच छान महाराज एकदम नंबर एक नंबर एक कीर्तन महाराज

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 Před měsícem

    A apratim kirtan naman jaybhim

  • @rajukale8783
    @rajukale8783 Před měsícem

    तुमच्या पप्पाला माझा मानाचा जय शिवराय 🙏

  • @bajanadasbhuirkar7518
    @bajanadasbhuirkar7518 Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @kashinathrakshe2486
    @kashinathrakshe2486 Před měsícem

    अभिनंदन, विलास राव,आमचे मित्रास पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🙏🙏🙏

  • @dikshacreation3782
    @dikshacreation3782 Před měsícem

    काळाची गरज... सत्यशोधक!

  • @sureshsinhpawar5457
    @sureshsinhpawar5457 Před měsícem

    जय हरी महाराज एकच नंबर 🙏🙏

  • @mohanm6818
    @mohanm6818 Před měsícem

    तुमचा तमाशा एक भव्यदिव्य फड निर्माण होवो हीच सदिच्छा

  • @vijayzinjurde5446
    @vijayzinjurde5446 Před měsícem

  • @goldtimefilmandfitness9296

    खुप खुप छान आणि मन भरून आले ❤

  • @vilastattu4206
    @vilastattu4206 Před měsícem

    राम कृष्ण हरी

  • @AmolSapnar
    @AmolSapnar Před měsícem

    जय हरी माउली आपल कोणीच हात धरू शकत नाही धन्य धन्य तुमचे आवाज गायन पहाडी आवाज 🌹

  • @balugagare6277
    @balugagare6277 Před měsícem

    महाराज आपले गाव कोनते मोबाईल नंबर पाठविने आपल्या पहाडी आवाजानी आम्ही मंत्रमुग्ध झालो राम कष्णहरी माऊली.❤❤❤❤❤

    • @pantherravindrachandane2982
      @pantherravindrachandane2982 Před 3 dny

      ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे माऊली या जुन्नर तालुक्यातील आहेत .महाराज आळंदी मध्ये असतात