Vichardhara news channel
Vichardhara news channel
  • 179
  • 114 378

Video

#Vichardhara रिद्धीनाथ बाबा माध्यमिक माध्यमिक विद्यालयात चोरी..
zhlédnutí 293Před 14 dny
#Vichardhara रिद्धीनाथ बाबा माध्यमिक माध्यमिक विद्यालयात चोरी..
आजाद मैदान येथे अशंता : अनुदानित शिक्षकांचे धरणे आंदोलन.
zhlédnutí 263Před 28 dny
आजाद मैदान येथे अशंता : अनुदानित शिक्षकांचे धरणे आंदोलन.
ग्रुप ग्रामपंचायत ढिसाळ कारभार... रस्त्याची दयनीय अवस्था
zhlédnutí 594Před měsícem
ग्रुप ग्रामपंचायत ढिसाळ कारभार... रस्त्याची दयनीय अवस्था
vichardhara# खरिवली (सो ) जलजीवन योजनेचे तीन तेरा.. बोगस कामं
zhlédnutí 218Před měsícem
vichardhara# खरिवली (सो ) जलजीवन योजनेचे तीन तेरा.. बोगस कामं
vichardhara#विनायक सापळे यांनी राजकारणापासून अलिप्त,तटस्थ राहण्याची घेतली भूमिका.
zhlédnutí 150Před 2 měsíci
vichardhara#विनायक सापळे यांनी राजकारणापासून अलिप्त,तटस्थ राहण्याची घेतली भूमिका.
vichardhara#नासिक व मुंबई शिक्षक मतदार संघ तसेच मुंबई व कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर*..
zhlédnutí 334Před 2 měsíci
vichardhara#नासिक व मुंबई शिक्षक मतदार संघ तसेच मुंबई व कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर*..
⭕जिजाऊ संस्थापक निलेश सांबरे यांचं जनसमुदायला मार्गदर्शन..
zhlédnutí 439Před 2 měsíci
⭕जिजाऊ संस्थापक निलेश सांबरे यांचं जनसमुदायला मार्गदर्शन..
vichardhara#भिवंडी लोकसभा शहापूर तालुका महायुती कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधताना-
zhlédnutí 1,1KPřed 3 měsíci
vichardhara#भिवंडी लोकसभा शहापूर तालुका महायुती कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधताना-
vichardhara# झडपोली जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा..
zhlédnutí 117Před 3 měsíci
vichardhara# झडपोली जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा..
जिजाऊ कार्यकर्ता मेळाव्यात निलेश सांबरे यांनी वाचला आपल्या सामाजिक कार्याची पाडा..
zhlédnutí 282Před 3 měsíci
जिजाऊ कार्यकर्ता मेळाव्यात निलेश सांबरे यांनी वाचला आपल्या सामाजिक कार्याची पाडा..
vichardhara#शिवसेनेची नाराजी दूर-मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्धार...मारुती धिर्डे
zhlédnutí 80Před 3 měsíci
vichardhara#शिवसेनेची नाराजी दूर-मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्धार...मारुती धिर्डे
शहापुरात लोकसभा उमेदवार सुरेश म्हात्रे यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन..
zhlédnutí 1,8KPřed 3 měsíci
शहापुरात लोकसभा उमेदवार सुरेश म्हात्रे यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन..
#Vichardhara# होऊ घातलेल्या लोकसभा संदर्भात शहापुरात शिवसेना कार्यकर्ता संवाद सभा संपन्न..
zhlédnutí 591Před 3 měsíci
#Vichardhara# होऊ घातलेल्या लोकसभा संदर्भात शहापुरात शिवसेना कार्यकर्ता संवाद सभा संपन्न..
#Vchardhara# लवकरच शहापुरात आरोही अकँदमी..
zhlédnutí 234Před 3 měsíci
#Vchardhara# लवकरच शहापुरात आरोही अकँदमी..
#vichatdhara# भिवंडी मधून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर..
zhlédnutí 3,3KPřed 3 měsíci
#vichatdhara# भिवंडी मधून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर..
ग्रामसेवक व सरपंच यांचा मनमानी कारभार..शिस्तभंग व दिरंगाई केल्याबद्दल दिले कारवाई करण्याचे आदेश..
zhlédnutí 931Před 4 měsíci
ग्रामसेवक व सरपंच यांचा मनमानी कारभार..शिस्तभंग व दिरंगाई केल्याबद्दल दिले कारवाई करण्याचे आदेश..
रांनविहिर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ०७ पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई..
zhlédnutí 231Před 4 měsíci
रांनविहिर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ०७ पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई..
जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांच्या मध्यस्थीने खर्डी विभागातील शेतकरी यांचे उपोषण अखे मागे..
zhlédnutí 238Před 4 měsíci
जिल्हाप्रमु मारुती धिर्डे यांच्या मध्यस्थीने खर्डी विभागातील शेतकरी यांचे उपोषण अखे मागे..
शहापूर शिवसेनेत जनतेचा वाढता ओघ..
zhlédnutí 218Před 5 měsíci
शहापूर शिवसेनेत जनतेचा वाढता ओघ..
किन्हवली खरिवली येथे सरपंच व ग्रामसेवक विरोधात आमरण उपोषण
zhlédnutí 189Před 5 měsíci
किन्हवली खरिवली येथे सरपंच व ग्रामसेवक विरोधात आमरण उपोषण
vichardhara#रांनविहिर ग्रामपंचायत मधील पाईप लाईन ची फेविकॅप वायर चोरट्यांनी केली लंपास....
zhlédnutí 295Před 5 měsíci
vichardhara#रांनविहिर ग्रामपंचायत मधील पाईप लाईन ची फेविकॅप वायर चोरट्यांनी केली लंपास....
डोळखांब कडे जाताना वेहलोली रस्त्यावर भीषण अपघात..
zhlédnutí 1,3KPřed 5 měsíci
डोळखांब कडे जाताना वेहलोली रस्त्यावर भीषण अपघात..
टप्पा वाढ मागणीसाठी आजाद मैदानात अंशतः अनुदानित शिक्षकांची तुफान गर्दी..
zhlédnutí 2KPřed 5 měsíci
टप्पा वाढ मागणीसाठी आजाद मैदानात अंशतः अनुदानित शिक्षकांची तुफान गर्दी..
मॅरेथॉन स्पर्धेत संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर टहारपूर विद्यालयाचे सुयश..
zhlédnutí 790Před 5 měsíci
मॅरेथॉन स्पर्धेत संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर टहारपूर विद्यालयाचे सुयश..
केलेल्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांच्या जोरावर लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी.
zhlédnutí 97Před 6 měsíci
केलेल्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांच्या जोरावर लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी.
राखी खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची शहापूर बाजारपेठेत गर्दी...
zhlédnutí 365Před 10 měsíci
राखी खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची शहापूर बाजारपेठेत गर्दी...
#शहापूर तालुक्यातील प्रतिनिधींच्या नाकर्तेपणाचे प्रतीक...
zhlédnutí 518Před 11 měsíci
#शहापूर तालुक्यातील प्रतिनिधींच्या नाकर्तेपणाचे प्रतीक...
Vichardhara news channel#प्रचलित अनुदाना संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर..
zhlédnutí 8KPřed rokem
Vichardhara news channel#प्रचलित अनुदाना संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर..
vichardhara news channel#जांभे धरण पर्यटकांसाठी आकर्षक...
zhlédnutí 667Před rokem
vichardhara news channel#जांभे धरण पर्यटकांसाठी आकर्षक...

Komentáře

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil Před 9 dny

    GR काढा टप्पानुदानाचा, अन्यथा सत्तेत येणार नाहीत तुम्ही

  • @narayangarad4695
    @narayangarad4695 Před 9 dny

    कोणता जुनं आणि कोणता डिसेंबर हे काही सांगितले नाही जुनं २५ का जुनं २६

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 Před 11 dny

    हे साहेब इमॅबदार आहेत पण अजित पवार देत नाहीत ते हरामी Aahet

  • @KomalLamb
    @KomalLamb Před 11 dny

    शिक्षकांच्या लेकराबालां चा शाप लागो ह्यांना😂

  • @vinodpatil9523
    @vinodpatil9523 Před 11 dny

    Gr kadhi काढणार तुमच्या आमदारांच्या पगार वाढीसाठी रातोरात gr निघू शकतो मग शिक्षकांसाठी का नहीं , का नाही , का नाही ........ Shame u

  • @DrawingbyKetakiTau
    @DrawingbyKetakiTau Před 11 dny

    5500 कोटी (दरवर्षी 1100 कोटी ची) ची तरतूद केली होती मग जानेवारी 24 पासून का नाही? 5500 कोटी हे पण इलेक्शन चे एक गाजर होते... तुमचे दाखवायचे दात आणि खायचे दात खूप वेळा बघितले....

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Před 11 dny

    भाऊ तु खुप चांगला आहेस ... देवाशप्पत शिक्षणमंत्री असलेल्या खुर्चीला फेविकॉल लावुन तुलाच बसवतो आता आम्ही ... परत तुला आणी तुझ्याच पक्षाला सत्तेत बसवतो तेही कायमचे बास्स्स

  • @sayyedmujahid4140
    @sayyedmujahid4140 Před 12 dny

    अहो जून पासून महनत आहे परंतु देणार हे दिसंबर मधे आणी त्याचा आदि इलेक्शन आहे नविन सरकार नविन खेल तयार करणार 🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕

  • @sayyedmujahid4140
    @sayyedmujahid4140 Před 12 dny

    अहो जून पासून महनत आहे परंतु देणार हे दिसंबर मधे आणी त्याचा आदि इलेक्शन आहे नविन सरकार नविन खेल तयार करणार 🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕

  • @vilaskorde3277
    @vilaskorde3277 Před 12 dny

    केसरकर साहेब पहिले आपले अभिनंदन पण आणखीन सुद्धा शिक्षक समाधानी नाही येत त्याचे कारण असे आहे की आपण प्रथमता जीआर काढावा आणि टप्पा वाढीचे पैसे येत्या पुढच्या महिन्यात खात्यात पडावे असे आम्हा सगळ्या शिक्षकांना वाटत आहे डिसेंबर ची अट का? आत्ता का नाही

  • @jaganchavan1691
    @jaganchavan1691 Před 12 dny

    जी आर काढायला काय अडचण आहे हे का नाही स्पष्ट करीत?

  • @vidyachavan3017
    @vidyachavan3017 Před 12 dny

    1 जून 2024 पासून वाटप डिसेंबर मध्ये याचा अर्थ असा तर नाही की मतदान करा मग अनुदान देऊ .1 जून पासून देण्यास काय अडचण आहे.

  • @maheshdharavane1347
    @maheshdharavane1347 Před 24 dny

    Shahapur talukya chi shan❤❤

  • @ranjanabhoir5700
    @ranjanabhoir5700 Před 28 dny

    मी रमेश भोईर कर्जत(उशीदकर)खुप खुप छान हार्दिक शुभेच्छा🙏🙏👌👌👌👌

  • @somnathwagh4293
    @somnathwagh4293 Před měsícem

    सार्वजनिक बांधकाम विभाग चा रस्ता आहे.

  • @shubhamvekhande4144
    @shubhamvekhande4144 Před měsícem

    20cr fund aalay m aata te kadhi yeil kay mahiti

  • @avinashvekhande3399
    @avinashvekhande3399 Před měsícem

    हा रस्ता ग्रामपंचायतचा आहे की PWD चा?

  • @user-qx1gn8lq3y
    @user-qx1gn8lq3y Před měsícem

    शाहपुर पाऊस पंडाल का नाही

  • @ravikantdesale8351
    @ravikantdesale8351 Před měsícem

    छान

  • @djranjitsambare2766
    @djranjitsambare2766 Před 2 měsíci

    Sambare saheb khasdar honar...mama

  • @geetalad2193
    @geetalad2193 Před 2 měsíci

    Customised printing Mug print Mouse print Tshirt print Keychain print Photo frame All birthday, anniversary,new born gift at one place

  • @rameshpatil2525
    @rameshpatil2525 Před 2 měsíci

    मा, सौ, मीनाक्षी ताई मडके मॅडम,मला तरी वाटते कोलांट्या उड्या मारणारे राजकारण बाजूला सारून ,एक समाज कारण देव माणूस मां श्री, निलेशजी सांबरे साहेबांना प्रंचंड मतांनी निवडून द्यावं असे मला मनपूर्वक वाटतें

  • @mahendrasambare5758
    @mahendrasambare5758 Před 3 měsíci

    हसायला येत राव....... रडाव की हसावं...

  • @RameshJagtap-bb9by
    @RameshJagtap-bb9by Před 3 měsíci

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @MaheshHajgude-cl2ei
    @MaheshHajgude-cl2ei Před 3 měsíci

    Itke paksh firun alele umedvar chltat mg nishtavantani kay krych

  • @pandharishelavale1990
    @pandharishelavale1990 Před 3 měsíci

    Supper

  • @kiranshelar5501
    @kiranshelar5501 Před 3 měsíci

    बातम्या देताय की भ्रष्टवादी चा प्रचार करताय?

  • @raje7676
    @raje7676 Před 3 měsíci

    Ata Kapil patil fixx nivdun yetil

  • @shivajivishe1278
    @shivajivishe1278 Před 3 měsíci

    शरद पवार तुम्ही ईथे फसणार

  • @rameshpatil2525
    @rameshpatil2525 Před 4 měsíci

    खूपच छान कार्यक्रम आयोजित, कार्यक्रम प्रसादित ,मा, श्रीमती,पत्रकार , मिनक्षिताई साहेब यांचे खुपचं खूप अभिनंदन करू इच्छित आहोत

  • @PrakashChaudhary-mx7vh
    @PrakashChaudhary-mx7vh Před 4 měsíci

    चुकिला माफि नाही

  • @rajeshvishe1
    @rajeshvishe1 Před 4 měsíci

    आत्ता पुढे काय?

  • @alpeshchalke7190
    @alpeshchalke7190 Před 4 měsíci

    शिक्षकेतर पदे व्यपगत केलीत,मतदान पण व्यपगत होनार

  • @siddhantzalte4720
    @siddhantzalte4720 Před 4 měsíci

    नेमक टप्पा कधी देणार साहेब

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Před 4 měsíci

    Tuhamala kase denar anudhaan sarv kahi Ayodhyechyamandirakarita Ani tyachi sajaawatisaati Ani roshanai saati jithe kuni hi aata firakat hi nasel Ani dusare hmanje Modijini etakki saari kaamey keleli aahet tyachya ghoshana baaji chya jaahiraati saati Ani ajun hi navnavin jahiraati kelelya dhakhinyasaati tar sarv Paisa hota Ani aahe kaaran ajunahi tyani kelele jye lokani ajunhi pahilele nahi kinva disanyaat aalele nahi tyachya jaahiratinsaati tyana Paisa Nako ka tewayala ugach kahitari maganya kami wetan asatana hi kashya Kay Modiji denar sanga baghu etake jahiraatiche kharch tar zale Ani aankhi kiti tari jahiraati tyana kaam kutale kele yachi ghoshana karanyasaati Nako ka tyana Paisa toh tar laganarach aahe tyana tumhala Kay denar mag Ani kase tari hi aapala Bharat mahaan jay Bharat

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Před 4 měsíci

    Changali batami aahe Deepakaji Kesarakar saaheb aahet shikshan mantri tar chintechi baat naahi

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil Před 5 měsíci

    लबाड सरकार आहे ✅ 1 जानेवरी 2024 पासून टप्पावाढ अनुदान मिळालेच पाहिजे 🚩🚩

  • @ravikantdesale8351
    @ravikantdesale8351 Před 5 měsíci

    खुप छान..

  • @nandkishorbahurupi9711
    @nandkishorbahurupi9711 Před 5 měsíci

    😅

  • @sayyedmujahid4140
    @sayyedmujahid4140 Před 5 měsíci

    100% अनुदान मिडालाच पाहिजे

  • @mohankongere8934
    @mohankongere8934 Před 5 měsíci

    उत्तम कव्हरेज

  • @chikku3248
    @chikku3248 Před 8 měsíci

    केसरकर साहेब आणि फडणवीस साहेब देव माणूस ....🙏

  • @ganeshborkar7776
    @ganeshborkar7776 Před 9 měsíci

    सरकार ने नवकर भरती कत्रट पदत जियार मांगे घ्या पाहिजे नाही तर बिजेपी घर वापसी होईल

  • @pandharishelavale1990
    @pandharishelavale1990 Před 11 měsíci

    जबरदस्त बातमी

  • @ganeshkolgane5467
    @ganeshkolgane5467 Před rokem

    वेगवेगळ्या नियमावली खाली हेळसांड चालू आहे 20% साठी

  • @jyotichaudhari8424
    @jyotichaudhari8424 Před rokem

    Nice 👍

  • @devyanidesale2084
    @devyanidesale2084 Před rokem

    खुप छान , कामगीरी ❤🎉🎉

  • @rameshpatil2525
    @rameshpatil2525 Před rokem

    बाळा तू मढ गाव(ता,शहापूर, ठाणे)शान राखलीस👍संगीत अप्रतिम,आणि तुम्हा सर्व,मुलींचे खुपच खुप अमृता सारखे गायन ,अप्रतिम असंच गात रहा माझा तुम्हा सर्वांना आनंदमय आशीर्वाद👌👌👍

  • @ananddudhale4653
    @ananddudhale4653 Před rokem

    Nilesh sambre cha kam

  • @aditimadke9051
    @aditimadke9051 Před rokem

    👍👍👍