Tejomay Kokan
Tejomay Kokan
  • 67
  • 183 651

Video

Pt. Jayateerth mevundi
zhlédnutí 76Před 4 měsíci
*इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे, ता. मालवण, सिंधुदुर्ग येथील शास्त्रीय गायन* • पं. जयतीर्थ मेवंडी यांच अप्रतिम गायन... प्रत्यक्ष ऐकायला नाही मिळालं तर इथे ऐका, कसबा आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची कशी मिळाली पं. जयतीर्थ मेवंडी यांना ऊर्जा
महिला दशावतार #kokan #dashavatar
zhlédnutí 389Před 4 měsíci
*दशावतार रंगभूमीवर महिला कलाकारांची एन्ट्री* ✅ दोडामार्गतील महिला सादर करताहेत दशावतार... *LIVE* ✅पहा नारद एन्ट्री.. चला कौतुक करूयात महिला कलाकारांचे *कोकणची कला अन कोकणी माणसाचा सोबती "तेजोमय कोकण" चॅनेलला आठवणीने सबक्राईब करा*
water check, विहिरीसाठी पाणी शोध # कोकण #kokan
zhlédnutí 421Před 4 měsíci
लक्षात घ्या हा कोणा एका व्यक्तीचा चॅनेल नाही तर तमाम कोकणवासीयांचा सोबती आहे. प्रत्येक प्रांत आपली भाषा, उत्सव टिकवत असून आपणही आपले कोकणीपण जपणार आहोत. या चॅनेलवर आपणास कोकणातील चालीरीती, परंपरा, संस्कृती आणि जे जे चांगले त्याचे त्याचे दर्शन होईलच आणि जो कोकणी माणूस विशेषपण / कोकणपण जपत आहे तेही ठळक दिसेल. आम्ही दाखवू पण सदर व्हिडीओ माझ्या कुटुंबातील आहे म्हणून शेअर करणे हे आम्हा कोकणवासीयांचे...
#dashavatar #kokan #ravan #दशावतार
zhlédnutí 1,4KPřed 5 měsíci
*वयाच्या ६६ व्या वर्षी ' ते ' आले रावण भूमिकेतून रंगभूमीवर* *अशी नीती जी ऐकत राहावी अशी.... "९ खंड ७ समुद्र" प्रत्येक शब्दन शब्द स्वरचित. नो कॉपीपेस्ट भाषण मुद्दाम ऐका* * *शतकी परंपरा असणाऱ्या आदर्श गाव केर (ता. दोडामार्ग) येथील श्री देव पूर्वाचारी दशावतार नाटयमंडळाचे कलाकार विष्णू (गजानन)देसाई यांचे कौतुक करूयात* *रावण भूमिकेतील अप्रतिम भाषण ऐका आणि व्हिडीओ शेअर करा... नवनवीन व्हिडीओसाठी चॅनेल...
अवघ्या ६ वर्षीय अंश गोपाळ माजिक आणि साईश सुदेश घाडी यांची तुफानी एन्ट्री
zhlédnutí 451Před 6 měsíci
*अवघ्या ६ वर्षीय अंश गोपाळ माजिक आणि साईश सुदेश घाडी यांची तुफानी एन्ट्री* ▪️ *कोकणची कला असलेल्या दशावतार रंगभूमीवर चिमूकले येतात तेव्हा...* ▪️ *कला अशीच जन्म घेते... मात्र बहरते रसिकांच्या कौतुकाने त्यामुळे हा व्हिडीओ पाहुन चिमुकल्याचे* *कौतुक करूयात.. व्हिडीओ शेअर करूयात... आणि हो नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल सबक्राईब करूयात* ▪️ *नाट्यप्रयोग सादरीकरण - हनुमान नवयूवक नाटय मंडळ झरेबांबर*
माझ्या धनगर समाजातील गा-हाणे @ केर, निडली, सिंधुदुर्ग, कोकण
zhlédnutí 685Před 9 měsíci
*माझ्या धनगर समाजातील गा-हाणे* *@ केर, निडली, सिंधुदुर्ग, कोकण* ▪️त्यांच्या बोली भाषेत... ऐका, आणि संस्कृती जोपासणा-या या बांधवांचे कौतुक करण्यासाठी व्हिडीओ शेअर करा आणि हो असे नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल सबक्राईब करा
भजन / bhajan
zhlédnutí 375Před rokem
*श्री देव रवळनाथ भजन मंडळ पाडलोस, सिंधुदुर्ग* .. धुंद केले वातावरण 👌 श्री देव कुलदेवता खंडेराय भवानी प्रासादिक भजन कोनाळ (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित खुली भजन स्पर्धा
*श्री देव रवळनाथ भजन मंडळ पाडलोस, सिंधुदुर्ग*
zhlédnutí 540Před rokem
*श्री देव रवळनाथ भजन मंडळ पाडलोस, सिंधुदुर्ग* ▪️बोला गातेही धरणीमाय.. धुंद केले वातावरण 👌 श्री देव कुलदेवता खंडेराय भवानी प्रासादिक भजन कोनाळ (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित खुली भजन स्पर्धा
श्री देवी शांतादुर्गा भजन मंडळ खोक्रलचे सुश्राव्य भजन
zhlédnutí 796Před rokem
*श्री देवी शांतादुर्गा भजन मंडळ खोक्रलचे सुश्राव्य भजन* श्री देव कुलदेवता खंडेराय भवानी प्रासादिक भजन कोनाळ (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित खुली भजन स्पर्धा
आज ५० व्या वाढदिवशी त्यांचे रंगमंचावर सुरु आहेत अप्रतिम प्रवेश
zhlédnutí 399Před rokem
आज ५० व्या वाढदिवशी त्यांचे रंगमंचावर सुरु आहेत अप्रतिम प्रवेश
#धनगर समाज #dhanagar samaj #संस्कृती #sankruti
zhlédnutí 442Před rokem
#धनगर समाज #dhanagar samaj #संस्कृती #sankruti
७२ व्या वर्षी त्यांनी दिली नारायण नामाची ललकारी #dashavatar, #kokan, #sindhudurg
zhlédnutí 1,1KPřed rokem
७२ व्या वर्षी त्यांनी दिली नारायण नामाची ललकारी #dashavatar, #kokan, #sindhudurg
७५ त त्यांनी जिंकली दशावतार रसिकांची मने#dashavatar #kokan #sindhudurg
zhlédnutí 8KPřed rokem
७५ त त्यांनी जिंकली दशावतार रसिकांची मने#dashavatar #kokan #sindhudurg
बाबा मयेकर यांना एका प्रेक्षकाने रंगभूमीवर दिलं तलवाररुपी गिफ्ट @ आदर्शगांव केर,#dashavatar #kokan
zhlédnutí 3,3KPřed rokem
बाबा मयेकर यांना एका प्रेक्षकाने रंगभूमीवर दिलं तलवाररुपी गिफ्ट @ आदर्शगांव केर,#dashavatar #kokan
ओमप्रकाश चव्हाण, omprakash chavhan, #dashavatar, दशावतार, कोकण, #kokan..., पुन्हा कसा आलो रंगभूमीवर
zhlédnutí 7KPřed rokem
ओमप्रकाश चव्हाण, omprakash chavhan, #dashavatar, दशावतार, कोकण, #kokan..., पुन्हा कसा आलो रंगभूमीवर
ग्रामपंचायत/ आदर्श ग्रामपंचायत / gramapanchayat / kokan / sindhudurg / adarsh gav
zhlédnutí 331Před rokem
ग्रामपंचायत/ आदर्श ग्रामपंचायत / gramapanchayat / kokan / sindhudurg / adarsh gav
ऐतिहासिक नाटक/ aitihasik natak / इथे ओशाळला मृत्यू, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग
zhlédnutí 3,6KPřed rokem
ऐतिहासिक नाटक/ aitihasik natak / इथे ओशाळला मृत्यू, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग
दशावतार/ dashavatar / kokan / sindhudurg/ dodamarg
zhlédnutí 257Před rokem
दशावतार/ dashavatar / kokan / sindhudurg/ dodamarg
दशावतार कोकण / dashavatar kokan
zhlédnutí 851Před rokem
दशावतार कोकण / dashavatar kokan
सिद्धिविनायक दशावतार नाटय मंडळ पिकुळे, दोडामार्ग, सिंधुदुर्ग
zhlédnutí 530Před rokem
सिद्धिविनायक दशावतार नाटय मंडळ पिकुळे, दोडामार्ग, सिंधुदुर्ग
प्रत्यक्ष अनुभूती.. happy education
zhlédnutí 96Před rokem
प्रत्यक्ष अनुभूती.. happy education
लाल बहादूर शास्त्री/ laal bahadur shashtri
zhlédnutí 93Před rokem
लाल बहादूर शास्त्री/ laal bahadur shashtri
#फुगडी स्पर्धा / #fugadi
zhlédnutí 223Před rokem
#फुगडी स्पर्धा / #fugadi
#फुगडी स्पर्धा / #fugadi
zhlédnutí 227Před rokem
#फुगडी स्पर्धा / #fugadi
अळंबी/ alambi / मशरुम/ masharum
zhlédnutí 163Před 2 lety
अळंबी/ alambi / मशरुम/ masharum
स्त्री / Women's
zhlédnutí 278Před 2 lety
स्त्री / Women's
छ. शिवाजी महाराज/ cha. shivaji maharaj
zhlédnutí 959Před 2 lety
छ. शिवाजी महाराज/ cha. shivaji maharaj
समूहगीत/ देशभक्तीपर गीत/ samuhageet
zhlédnutí 415Před 2 lety
समूहगीत/ देशभक्तीपर गीत/ samuhageet
speech भाषण.. स्टेज डेअरींग
zhlédnutí 200Před 2 lety
speech भाषण.. स्टेज डेअरींग

Komentáře

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Před 12 dny

    जय मल्हार जय बाळू मामा

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Před 12 dny

    छान हे कोणत्या गावातले आहे .

  • @santoshgosavi6796
    @santoshgosavi6796 Před 2 měsíci

    दोस्ती च्या दुनियेतिल राजा मानुस

  • @user-xb6wb9md4k
    @user-xb6wb9md4k Před 2 měsíci

    ॴमप्रकाश तुमच्या सारखस्त् स्त्री पात्र होणे नाही ❤

  • @AvinashPawar-he9xj
    @AvinashPawar-he9xj Před 2 měsíci

    Apratim,👌👌🙏

  • @vamankondurkar2958
    @vamankondurkar2958 Před 2 měsíci

    Mast❤

  • @HARSHALMHAPANKAR
    @HARSHALMHAPANKAR Před 2 měsíci

    👏👏

  • @tejaswinidesai7139
    @tejaswinidesai7139 Před 4 měsíci

    छान

  • @Dashavataranibarachkahi
    @Dashavataranibarachkahi Před 4 měsíci

    czcams.com/video/tuQRmzA-6Cc/video.html आज रात्री ठीक 8.00 वाजता Live टेलिकास्ट पाहायला विसरू नका.. ऐतिहासिक नाटक - रोहिडेश्वर सादरकर्ते - श्री देवी माऊली नाट्य मंडळ- डिंगणे

    • @user-sz6od8js1h
      @user-sz6od8js1h Před 4 měsíci

      czcams.com/video/7ZWXb0Ug6DM/video.htmlsi=WvMz8KokumYf_Tj8 *दशावतार रंगभूमीवर महिला कलाकारांची एन्ट्री* ✅ दोडामार्गतील महिला सादर करताहेत दशावतार... *LIVE* ✅पहा नारद एन्ट्री.. चला कौतुक करूयात महिला कलाकारांचे *कोकणची कला अन कोकणी माणसाचा सोबती "तेजोमय कोकण" चॅनेलला आठवणीने सबक्राईब करा*

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 Před 4 měsíci

    छान

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 Před 4 měsíci

    First comment....

  • @durgaramjoshi5577
    @durgaramjoshi5577 Před 5 měsíci

    अतिशय सुंदर..

  • @ramdasnaik406
    @ramdasnaik406 Před 5 měsíci

    Khup sundar 👍❤

  • @SunitaSawant-vu8is
    @SunitaSawant-vu8is Před 5 měsíci

    Beautiful

  • @manasidesai4392
    @manasidesai4392 Před 5 měsíci

    Ek Number

  • @deepakgonbare1022
    @deepakgonbare1022 Před 5 měsíci

    दशावतार= रंगभूषा+वेषभूषा+वाद्य+संवाद सर्व काही अप्रतीमच.🎉🎉❤❤ mobile recording असल्यामुळे आवाज निट ऐकू येत नाही ❤❤

  • @shilpaparab7775
    @shilpaparab7775 Před 5 měsíci

    Kaka khup sudhar 🎉🎉

  • @dancer4479
    @dancer4479 Před 5 měsíci

    खुपच छान सुंदर

  • @janhavikherade9604
    @janhavikherade9604 Před 5 měsíci

    Maze baba ravnyachya bhumiket

  • @bhikajitarpe3347
    @bhikajitarpe3347 Před 6 měsíci

    👍👌

  • @premprakashnaik5509
    @premprakashnaik5509 Před 6 měsíci

    अंश आणि साईश; अभिनंदन!शुभेच्छा!

  • @eknathjankar2832
    @eknathjankar2832 Před 9 měsíci

    👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻अगदी कारवार कर्नाटक, गोवा महाराष्ट्र(कोकण व सह्याद्रीलगत पूर्व भाग चंदगड वगैरे) आमची धनगरी बोली व चालीरीती किंचीत फरक सोडला तर सारख्या आहेत. हे धनगर संस्कृतिचं वैशिष्ट्य आहे. कर्नाटकाताल लोकांना देवनागरी लीपी वाचता येत नाही पण धनगरी भाषा आमच्यासारखीच बोलतात.

    • @suryakantlambar
      @suryakantlambar Před 9 měsíci

      आम्ही जी भाषा बोलतो ती त्यांना समजत असेल .येवढं बस आहे काही वेळा वाचता नाही आल तरी चालेल पण समोरच्याला समजून घेणारा असला की झाल.क्या म्हंतासा बरोबर मा.

  • @manojgawade870
    @manojgawade870 Před 9 měsíci

    Baba mayekar 🎉

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 Před rokem

    अशोक नेरुरकर अप्रतीम पखवाज वादक

  • @swapniljadhav2326
    @swapniljadhav2326 Před rokem

    ❤❤❤

  • @swarsaazentertainment2782

    कुठली स्पर्धा आहे ही

  • @swarsaazentertainment2782

    कुठली स्पर्धा आहे ही

  • @tushardesai7231
    @tushardesai7231 Před rokem

    👌

  • @pakhwajameygawade3839

    खूपच छान सादरीकरण

  • @santoshdesai1558
    @santoshdesai1558 Před rokem

    अप्रतिम

  • @nanadesai5091
    @nanadesai5091 Před rokem

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनसे सुभाष जी

  • @suryakantlambar
    @suryakantlambar Před rokem

    हार हार चांगभलं 🙏🙏🙏

  • @vikasdesaiyoutuber
    @vikasdesaiyoutuber Před rokem

    अप्रतिम

  • @hemantparab538
    @hemantparab538 Před rokem

    Prachand Abhyasu kalakar shri baba mayekar kontihi bhumika abhyspurn aste shakuni sarvat mla awadleli bhumika tyanchi👌👌

  • @Dashavataranibarachkahi

    श्री.बाबा मयेकर कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून खूप ग्रेट आहेत..#दोस्ती

  • @deepakgawas3753
    @deepakgawas3753 Před rokem

    अति उत्तम उपक्रम 💐

  • @ankushdeullkar4055
    @ankushdeullkar4055 Před rokem

    ❤️ mast bhva

  • @shubhamsawant8433
    @shubhamsawant8433 Před rokem

    Mastt bhava

  • @siddheshdhumak2201
    @siddheshdhumak2201 Před rokem

    खुप छान भावा , सुंदर गायन 🎶 💥❤️rohit

  • @swapnildhuri8166
    @swapnildhuri8166 Před rokem

    Mast aau

  • @aabakalingan9861
    @aabakalingan9861 Před rokem

    मस्त

  • @user-fx1ky3xp5l
    @user-fx1ky3xp5l Před rokem

    👌👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @nishagawas8795
    @nishagawas8795 Před rokem

    👌

  • @santoshdesai1558
    @santoshdesai1558 Před rokem

    Mast

  • @santoshdesai1558
    @santoshdesai1558 Před rokem

    Mast

  • @ajaydesai6769
    @ajaydesai6769 Před rokem

    Awesome 👌👌👌👌

  • @shubhalaxmikulkarni7117

    खूप सुंदर विचार अाणिओघवती वक्कत्त्रूत्वशैली मोरे madam dhnyavad

  • @tejaswinidesai7139
    @tejaswinidesai7139 Před 2 lety

    Apratin

  • @snehakanekar1308
    @snehakanekar1308 Před 2 lety

    नेहा,छान विचार मांडलेस. सुंदर

  • @tushardesai3930
    @tushardesai3930 Před 2 lety

    👌👌