गावठी निलेश पुनम
गावठी निलेश पुनम
  • 1 331
  • 137 441 393
सोंग करुन गेला बायकोला घेऊन पैश्याचा बंडल संपुस्तर येऊ नकोस हणमंत राव 🥲#गावठीनिलेशपुनम
सोंग करुन गेला बायकोला घेऊन पैश्याचा बंडल संपुस्तर येऊ नकोस हणमंत राव 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí: 1 766

Video

पुजीने सोंग करुन बसली आणी हणमंत आबा सुद्धा गद्दार निघाला मी खूप चांगल समजत होतो 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 9KPřed 4 hodinami
पुजीने सोंग करुन बसली आणी हणमंत आबा सुद्धा गद्दार निघाला मी खूप चांगल समजत होतो 🥲#गावठीनिलेशपुनम
मला मदत करा प्लीज मला तुमच्या मदतीची गरज आहे मि जीवनाला कंटाळून गेलोय 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 14KPřed 2 hodinami
मला मदत करा प्लीज मला तुमच्या मदतीची गरज आहे मि जीवनाला कंटाळून गेलोय 🥲#गावठीनिलेशपुनम
आज आलोय बारामतीत आम्ही लागलोय बागायतदार मिसळ खायला कोण येणार खायला 😂#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 8KPřed 2 hodinami
आज आलोय बारामतीत आम्ही लागलोय बागायतदार मिसळ खायला कोण येणार खायला 😂#गावठीनिलेशपुनम
आई वडील गेले की मुलीचं माहेर संपून जात कोण कोणाच नाही या जगात चुकून एखादिच व्यक्ती 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 15KPřed 4 hodinami
आई वडील गेले की मुलीचं माहेर संपून जात कोण कोणाच नाही या जगात चुकून एखादिच व्यक्ती 🥲#गावठीनिलेशपुनम
पुजीला माझा इसाका कसा दाखवला अजून वेळ गेली नाही माझी मर्यादा संपवू नको 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 25KPřed 7 hodinami
पुजीला माझा इसाका कसा दाखवला अजून वेळ गेली नाही माझी मर्यादा संपवू नको 🥲#गावठीनिलेशपुनम
बुलेटची चावी नवीन करुन आणली पण पुजी बुलेट नेऊ देईना माझ बोट मुरगळल पुजीने 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 36KPřed 9 hodinami
बुलेटची चावी नवीन करुन आणली पण पुजी बुलेट नेऊ देईना माझ बोट मुरगळल पुजीने 🥲#गावठीनिलेशपुनम
पूजीच्या इर्शीवर अखेर आलो तुळजापुरात दर्शन मस्त झालं आता घराकडे निघायचं अहे ✌️#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 13KPřed 12 hodinami
पूजीच्या इर्शीवर अखेर आलो तुळजापुरात दर्शन मस्त झालं आता घराकडे निघायचं अहे ✌️#गावठीनिलेशपुनम
पूजे आज माझी मर्यादा संपली तुझा घरी आल्यानंतर कार्यक्रमच करतो आडवीच ये बुलेटच्या 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 15KPřed 14 hodinami
पूजे आज माझी मर्यादा संपली तुझा घरी आल्यानंतर कार्यक्रमच करतो आडवीच ये बुलेटच्या 🥲#गावठीनिलेशपुनम
पूजे तुला घरी आल्यावर सुट्टी देत नाही बुलेटची चावी तयार करुन आणतो निघालो तुळजापूरला🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 13KPřed 16 hodinami
पूजे तुला घरी आल्यावर सुट्टी देत नाही बुलेटची चावी तयार करुन आणतो निघालो तुळजापूरला🥲#गावठीनिलेशपुनम
आज बघा पुनम चालूनं चालून दमली अनुजाला घेतली मी खांद्यावर पूजे सराप लागणार तुला 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 13KPřed 16 hodinami
आज बघा पुनम चालूनं चालून दमली अनुजाला घेतली मी खांद्यावर पूजे सराप लागणार तुला 🥲#गावठीनिलेशपुनम
आज चालून चालून पायच मेट दुखाय लागलं जीवाच लय हाल लावलेत आमच पुजान 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 12KPřed 16 hodinami
आज चालून चालून पायच मेट दुखाय लागलं जीवाच लय हाल लावलेत आमच पुजान 🥲#गावठीनिलेशपुनम
पूजे तुला देव बघून घेईन कपटे आम्ही निघालो आता चालत चारशे किलोमीटर लांब देवाला 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 13KPřed 19 hodinami
पूजे तुला देव बघून घेईन कपटे आम्ही निघालो आता चालत चारशे किलोमीटर लांब देवाला 🥲#गावठीनिलेशपुनम
पुजीने बुलेटची चावी दिली नाही आम्ही निघालो नवरा बायको चालत पूजे तुला आमची किंमत 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 25KPřed 19 hodinami
पुजीने बुलेटची चावी दिली नाही आम्ही निघालो नवरा बायको चालत पूजे तुला आमची किंमत 🥲#गावठीनिलेशपुनम
आज तुमच्या निलेश भाऊनी लूक चेंज केला कशी दिसतात मला हे कपडे नक्की सांगा ❤️#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 12KPřed dnem
आज तुमच्या निलेश भाऊनी लूक चेंज केला कशी दिसतात मला हे कपडे नक्की सांगा ❤️#गावठीनिलेशपुनम
पुजीने बुलेटची चावी अजून दिली नाही आज कपाट फोडून टाकणार तिच्या आईच सुद्धा एकणा 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 24KPřed dnem
पुजीने बुलेटची चावी अजून दिली नाही आज कपाट फोडून टाकणार तिच्या आईच सुद्धा एकणा 🥲#गावठीनिलेशपुनम
आज आम्हा भावा भावाला लय आनंद झालाय आणी या पूजाने सकाळ पासून धिंगाणा लावलाय 🥲❤️#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 23KPřed dnem
आज आम्हा भावा भावाला लय आनंद झालाय आणी या पूजाने सकाळ पासून धिंगाणा लावलाय 🥲❤️#गावठीनिलेशपुनम
आज राखी बांधली स्वातीने पण स्वाती नाराज झाली निघून गेली रागाने लगेच राहिली नाही 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 11KPřed dnem
आज राखी बांधली स्वातीने पण स्वाती नाराज झाली निघून गेली रागाने लगेच राहिली नाही 🥲#गावठीनिलेशपुनम
बहीण आली राखी बांधाय सणा दिवशी जमलं नाही पण आज आली मानलेली का असेना पण बहीण ही बहीणच असते😂#गावठीपुनम
zhlédnutí 8KPřed dnem
बहीण आली राखी बांधाय सणा दिवशी जमलं नाही पण आज आली मानलेली का असेना पण बहीण ही बहीणच असते😂#गावठीपुनम
दोन दिवस माझे व्हिडीओ का आले नाहीत बघा मि कोठे आलो आहे ✌️#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 9KPřed dnem
दोन दिवस माझे व्हिडीओ का आले नाहीत बघा मि कोठे आलो आहे ✌️#गावठीनिलेशपुनम
मोठी बहीण ही आई सारखी असती आज आमच्या अंकिताने अभ्यास घेतला मी पण त्याना शिकवलं😂#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 10KPřed 14 dny
मोठी बहीण ही आई सारखी असती आज आमच्या अंकिताने अभ्यास घेतला मी पण त्याना शिकवलं😂#गावठीनिलेशपुनम
चुलत बहीण आली राखी बांधाय मला सख्खी बाहीनं नाही खूप वाईट वाटतं रक्षाबंधन सणाला 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 16KPřed 14 dny
चुलत बहीण आली राखी बांधाय मला सख्खी बाहीनं नाही खूप वाईट वाटतं रक्षाबंधन सणाला 🥲#गावठीनिलेशपुनम
आज बघा सासरवाडीत किती जण गोळा झालेत पावन लय रागान बघाय लागलेत 😂#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 14KPřed 14 dny
आज बघा सासरवाडीत किती जण गोळा झालेत पावन लय रागान बघाय लागलेत 😂#गावठीनिलेशपुनम
पूजी इर्शीची असल्यागत पैशे मागतीय मला एक रू पण देत नसतो आम्ही निघालो 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 24KPřed 14 dny
पूजी इर्शीची असल्यागत पैशे मागतीय मला एक रू पण देत नसतो आम्ही निघालो 🥲#गावठीनिलेशपुनम
मला इतका पण त्रास देऊ नका जेणेकरुन तुम्हाला हे सगळं याच जन्मात फेडाव लागेल 😢#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 15KPřed 14 dny
मला इतका पण त्रास देऊ नका जेणेकरुन तुम्हाला हे सगळं याच जन्मात फेडाव लागेल 😢#गावठीनिलेशपुनम
बायकोने रात्री अचानक कॉल केला मुतखडा झालाय तिला म्हणून घरी आलो बायकोसाठी 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 25KPřed 14 dny
बायकोने रात्री अचानक कॉल केला मुतखडा झालाय तिला म्हणून घरी आलो बायकोसाठी 🥲#गावठीनिलेशपुनम
पुजीला माफी मागाय लावणार माझी मंगच घराकडे येणार आणी वायल राहायला लावणार तिला 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 13KPřed 14 dny
पुजीला माफी मागाय लावणार माझी मंगच घराकडे येणार आणी वायल राहायला लावणार तिला 🥲#गावठीनिलेशपुनम
मला आज दिवस भर टेन्शन आलंय नेमका मी कोणता निर्णय घेऊ माझी मलाच समजणा मी घरी जाणार नाही 🥲#गावठीपुनम
zhlédnutí 15KPřed 21 dnem
मला आज दिवस भर टेन्शन आलंय नेमका मी कोणता निर्णय घेऊ माझी मलाच समजणा मी घरी जाणार नाही 🥲#गावठीपुनम
पूजा आता घरी येत नसतो खा पोट भरून आण तू माझ्या मागे पानवती लागली बुलेटवर वत रॉकेल 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 23KPřed 21 dnem
पूजा आता घरी येत नसतो खा पोट भरून आण तू माझ्या मागे पानवती लागली बुलेटवर वत रॉकेल 🥲#गावठीनिलेशपुनम
पूजी ने बुलेटची चावी दडवून ठेवली आज ।पूजे चावी दे नायतर तुझं कपाट फोडून टाकीन 🥲#गावठीनिलेशपुनम
zhlédnutí 24KPřed 21 dnem
पूजी ने बुलेटची चावी दडवून ठेवली आज ।पूजे चावी दे नायतर तुझं कपाट फोडून टाकीन 🥲#गावठीनिलेशपुनम

Komentáře

  • @deepalikrupal7404
    @deepalikrupal7404 Před 3 minutami

    पूनमी लय नालायक आहे मधी मधी बोलते आगीत तेल ओतण्याचे काम करते हिला सर्दी झाली की लगेच हॉस्पीटल मध्ये नेता स्वार्थी कुठली

  • @parthmeshbhosale4858
    @parthmeshbhosale4858 Před 4 minutami

    तुम्हाला काम करून वाटत नाही तुम्हाला काय झालं बाजरी आणि तिने सगळं करायचं आहे काय काम करायला मरत आहे

  • @sarikajadhav1995
    @sarikajadhav1995 Před 5 minutami

    Tumi firlal chalath

  • @SunitaRNikam
    @SunitaRNikam Před 6 minutami

    निलेश दादा तुम्ही बाजूला राहा ते दोघं कसे राहतात ते राहू द्या प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्ही बाजूला रहा तुमचा तुमचा एकट्याचा परपंच चालू ठेवा त्या दोघांना बाजूला ठेवा

  • @NileshPatil-hh1bs
    @NileshPatil-hh1bs Před 6 minutami

    लगा रोज फिरतो बायकोला घेऊन आज एक दिवस ते दोघे फिरायला गेली होती तुझ्या पोटात दुखलं का

  • @snehabangar3167
    @snehabangar3167 Před 7 minutami

    अरे,एवढे भांडेने करू स्तवर वेगळी रहा

  • @archanaharal1502
    @archanaharal1502 Před 8 minutami

    Aata ksa vatat tumhi firat Teva ks vatat

  • @archanaharal1502
    @archanaharal1502 Před 9 minutami

    Laj vatu de jra roj tumhi firta teva kut jati tumchi aakkl tu nsalyavr krtat ki te tu kdhi sangto ka prasha cha hishob

  • @user-ph8rf1tl2v
    @user-ph8rf1tl2v Před 12 minutami

    Tuzya ka potat dukhtay

  • @sushilashingade2949
    @sushilashingade2949 Před 15 minutami

    ते नवरा बायको कवाच फिरत नहाईती मोबाईल धरुनशान हात दुखतोय

  • @sushilashingade2949
    @sushilashingade2949 Před 17 minutami

    तुम्ही पण नवराबायको फिरताय कि सारखच

  • @swatikatkar9035
    @swatikatkar9035 Před 17 minutami

    Yana kam nako te karatet tevha video nahi kadhat ani te gele ki firtet mhantet bayko ghevum firta tevha

  • @sagarpise6291
    @sagarpise6291 Před 18 minutami

    तुम्ही रोज फिरता 1 दिवस त्यांना फिरुद्या 1 दिवस काम करा

  • @rohinimorde4060
    @rohinimorde4060 Před 20 minutami

    तुम्ही दवाखान्यात जावून चौकशी करून या म्हणजे खर काय ते कळेल

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f Před 21 minutou

    काम वाटुन घ्या आता

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 Před 21 minutou

    निलेश दादा त्या पूजाने तुम्हाला गाडीचे चावी दिली नहीं आणि तुम्ही दुसरी बनुंन आणली मग पूजाचे प्लॅनिंग पूर्ण फसल त्यामुळे ती तोंडावर पडली आणि तिने दुकण्याच नाटक केलं तिचा आपमन झाला प्लॅनिंग फसल

  • @satishpardhe4328
    @satishpardhe4328 Před 21 minutou

    Ata tula kada hot te kiti kartyat

  • @ShobhaIndalkar-pt6lf
    @ShobhaIndalkar-pt6lf Před 22 minutami

    सांभाळा की मश्रमांक कशाला नाटक करून दाखवताय बोंबलत बसताय नुसतं

  • @narayandevpuje1273
    @narayandevpuje1273 Před 22 minutami

    Ram Ram 😊

  • @ShobhaIndalkar-pt6lf
    @ShobhaIndalkar-pt6lf Před 22 minutami

    तुम्ही फिरत असल्यावर ती बोंबलत हिंडतात त्यांनी फिरत असले की नाटकं म्हणतात किती स्वार्थी निलेश भाऊ तुम्ही

  • @user-sj6ej2mu8z
    @user-sj6ej2mu8z Před 26 minutami

    बायकोचा बेल दोघं कस बोबलत हिंडतव चीचुंद्री कशी बोलती मधिमधी

  • @shitalkhandekar8880
    @shitalkhandekar8880 Před 29 minutami

    तू झोपवत होतास तेव्हा तुझा बायकोला

  • @user-ic3vz2sx8h
    @user-ic3vz2sx8h Před 33 minutami

    Nilesh are tu kiti nalayak. Manus. Ahes

  • @PradipGavai-rt1xu
    @PradipGavai-rt1xu Před 33 minutami

    पुनमी तु नीलाया गाव बोबलत फिरता तवा तुझा पोरी सबाळते दोघ नवरा बायको हारामी हा तूमी

  • @PradipGavai-rt1xu
    @PradipGavai-rt1xu Před 37 minutami

    आरे निलया तुला फिरायच मनलकी काही तुखत नाही कामलकी दुखते काय मानुस हाय तान बायकोची काळजी घेतली की वाईट तुझा बायकोच दुखलखी लगेच दवाखाना

  • @TruptiWagh-ue3oc
    @TruptiWagh-ue3oc Před 45 minutami

    किती नालायक माणूस आहेस बोंबलत तुम्ही दोघे फिरताय ते लोक नाटकी करतात म्हणताय होय तुला फिरायला मोकळे पाहिजे पोरं सोडून गेला होता पुजा ने केली आणि त्यांना बोलत असतो

  • @pranitabardale7927
    @pranitabardale7927 Před 46 minutami

    तु आणखी तुझी बायको काल किती मज्जा करत होता की जयंत पाटील सर सोबत खूप कपटी आहात तु आणखी पूनी

  • @user-sj6ej2mu8z
    @user-sj6ej2mu8z Před 52 minutami

    किती दलिद्री हाहोत तू आणि पूनमी

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 Před 59 minutami

    आरे निलेश तो आबा सर्व कामे करतो ,आबा पैसे कमवतो नी तू फिरतोय नवरा बायको नी मीडिया बघते कोन काम करते चूक तुझीच आहे

  • @rohitwabale
    @rohitwabale Před hodinou

    निलेश भाऊला शिव्या दिल्या का तिचं दुखणं जाईल कर्माची फळे म्हणून दुखणारे

  • @minalgatare6591
    @minalgatare6591 Před hodinou

    Tu swata kamchukar manus nusata baykola ghuen firat asto teva ti dhoghe navara bayoo ghrat kam karat astatat bichari poonam tu tar swatala khup shani samjates

  • @user-se6zz1lm9v
    @user-se6zz1lm9v Před hodinou

    सारखे भांडत असतात ka

  • @AartiBadache
    @AartiBadache Před hodinou

    Aaba changal manus aahe

  • @lucydsouzadsouza9186
    @lucydsouzadsouza9186 Před hodinou

    😂😂😂

  • @AWMgamer9189
    @AWMgamer9189 Před hodinou

    दादा तुम्ही वेगळ रहा सुखी राहणार भांडण होणार नाहीत बाजरी काढाय आली भांडण करु नका

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f Před hodinou

    निलेश भाऊ तुम्ही टेंशन घेऊ नका माणस लावा बजरी काढायला आणि आबाला एक वषे कारभार करू दे तु एक वर्ष कारभार कर पुनम तु भावाच्या मधे बोलु नको मग भाडण होणार नाही

  • @venugamer0.3
    @venugamer0.3 Před hodinou

    छान🎉🎉

  • @venugamer0.3
    @venugamer0.3 Před hodinou

    बरोबर❤🎉

  • @savitasurve7085
    @savitasurve7085 Před hodinou

    Tuji baiko आजारी पडल्यावर तू कसा जवळ बसून खा खा करत होता आता त्यांनी बायको ची सेवा केली म्हणून तळ पायाची आग मस्तकाला गेली काय

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Před hodinou

    Baya lava bajri kadha paus yenar ahe.bhndu nka pooji ajari ahe jau dya nilesh motha bhau ahe tar shant raha

  • @sangitapokharkar7808
    @sangitapokharkar7808 Před 2 hodinami

    4 manse gheun kadha bajari kashala bhandan kartay swatala shahane samjaych fakt dusre kahi yet nahi yana asa karbhari fahilendach bagitlay swatachi haus karanara

  • @aayushmore6864
    @aayushmore6864 Před 2 hodinami

    Hyancha phirn band hoilna aaba aajari pdlyavr

  • @Biasewre-gb4jh
    @Biasewre-gb4jh Před 2 hodinami

    भंगार आहे तू निल्या

  • @kajalgholap7019
    @kajalgholap7019 Před 2 hodinami

    Tumhi dogh nalayak manas ahat pujala Ani abala Kam karayla lavta mg ajari padnarch ki tuza ky bomblat firun hat dukhtoy ky

  • @dadakolate3968
    @dadakolate3968 Před 2 hodinami

    तुम्ही दोघे फार मतलबी आहात

  • @santoshmali2724
    @santoshmali2724 Před 2 hodinami

    Punila aaj firayla milat nahi mhnun aaj kshi bobltyat tu tuza baykochi baju gheto tasa topn kdhi tri ghenar na

  • @user-ku2ww7eg1w
    @user-ku2ww7eg1w Před 2 hodinami

    Aabala kay bolu nko dada

  • @anushreedancingdoll4762
    @anushreedancingdoll4762 Před 2 hodinami

    Aaba chapter aahe

  • @ReakhaVairal1963
    @ReakhaVairal1963 Před 2 hodinami

    निलेश दादा नाटक आहे सगळे आबा आणि त्यांच्या बातकोचे आता बाजरी काढायची आहे ना म दुःख येनार पूनम आजारी पडल्यावर ती किती तमाशा करती पूजी तेवढं पैसे लागतात तेवढं पैसे लागतात किती नाटक करती ती पूजी

  • @mahanandasuryawanshimarath5448

    वायलं टाकून देत नाही ना म्हणून असं होतय