RajYatra Vlog
RajYatra Vlog
  • 31
  • 2 522 115
चिरमादेवी धबधबा, ठाणे | Chirma Devi Waterfall Thane | Hidden Safe Waterfall Thane #hiddenwaterfalls
नमस्कार मित्रानो आणि मैत्रिणींनो...! सध्या आपली ठाणे सिरीज चालू आहेत आणि आतापर्यंत आपण 6 Episode केले ठाणे वर...तुम्ही प्रेम पण तितकाच दाखवलं...आजच्या भागात आपण बघणार आहोत ठाणेचा चिरमादेवी Waterfall... हा धबधबा इतर धबधब्यापेक्षा तरी खूप Safe आहे...योग्य काळजी घेतली तर...इथे कसं पोहचायच..? (रिक्षाने आणि चालत दोन्ही मार्गे) जंगलात धबधबा कसा शोधायचा...कुठला धबधबा चांगला...कोणती वेळ उत्तम...ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या VDO मध्ये नक्की मिळतील...!
❤️
तुम्ही मला Instagram वर संपर्क करू शकता.. माझा आयडी 👇
rajyatra_vlog?igsh=MTZmdWp5MzhyNDNxYw==
❤️
#thane #thanenews #thaneproperty #thanewaterfall #waterfall #waterfalls #waterfallsounds #waterfallhike #kasarvadavali #chirmadeviwaterfall #chirmadevi #mansoon #mansoontrek #trending #treking #forest #forestsounds #forests #jungle #junglesafari #rain #rainsounds #raining #rajyatravlog #thaneseries #ठाणे #धबधबा #कासारवडवली #चिरमादेवी #चिरमादेवीधबधबा #महाराष्ट्र #पावसाळा #पाऊस #पाऊस_जोर_जबरदस्त #जंगल #ट्रेक #marathitravelvlog #travelvlog #travel #marathiVlogger #travelvlog
#travel #rain #nature #instagood #instagram#india #photography #naturephotography #love #rainyday#monsoonseason #monsoons #monsoonvibes #monsoondiaries #monsoonmagic#monsoons #monsoon #monsoonseason #rain #nature #monsoondiaries #rainyday #rains #india #love #photography #clouds #naturephotography #mazha #instagood #travel #rainydays #monsoonphotography #monsoonmagic #mumbai #rainy #monsoonvibes #maharashtra #monsoontrek #instagram #westernghats #adventure #rainyseason #stayhome #video
zhlédnutí: 1 037

Video

Kolshet Khadi Thane | कोलशेत खाडी ठाणे | Kolshet Chowpatty | कोलशेत चौपाटी | खाडीवरच्या बोटीच रहस्य
zhlédnutí 1KPřed 3 měsíci
नमस्कार मित्रांनो...! सध्या आपली ठाणे Series चालू आहे.. ह्या ठाणे Series मधील पुढचं ठिकाण आहे कोलशेत खाडी.. नवीन रूपातील खाडी आपल्या सगळ्यासाठी खूप काही घेवून सज्ज आहे...नक्की हा VDO बघून ह्या ठिकाणाला भेट द्या..आणि चॅनलला नक्की Subscribe करा...! #kolshet #kolshetkhadi #aai #aaiwaghdevi #aaivaghdevi #vaghdevi #waghdevi #tarichapada #templeinforest #templeinjungle #thane #thanekar #shreesthanak ...
आई वाघदेवी मंदिर, कोलशेत तरीचा पाडा, ठाणे | Waghdevi Temple Kolshet, Vaghdevi Temple,Thane
zhlédnutí 1,6KPřed 3 měsíci
नमस्कार मित्रांनो...! सध्या आपली ठाणे Series चालू आहे.. ह्या ठाणे Series मधील पुढचं ठिकाण आहे कोलशेत गावातील "आई वाघदेवी" मंदिर.. ह्या भागात आपण ह्या मंदिराबद्दल तसेच वाघदेवी आईची पूर्ण कहाणीची सुद्धा माहिती करून घेणार आहोत..!VDO नक्की बघा...आणि चॅनलला नक्की Subscribe करा..! . #कोलशेत #कोलशेतखाडी #आई #आईवाघदेवी #वाघदेवी #वाघदेवीमंदिर #ठाणे #रामचंद्रसरबतवाला #ramchandrasarbatwala #kolshet #kolsh...
गायमुख किल्ला ठाणे | Gaimukh Fort Thane | गायमुख गढी ठाणे | चिमाजी अप्पांनी जिंकलेला किल्ला
zhlédnutí 10KPřed 4 měsíci
नमस्कार मित्रांनो...! सध्या आपली ठाणे Series चालू आहे.. ह्या ठाणे Series मधील पुढचं ठिकाण आहे..."गायमु किल्ला".. ह्या भागात गायमु किल्ल्याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत.. ह्या vDO मध्ये फक्त 2 भिंती आहेत..पण बघा त्या 2 भिंती मध्ये किती मोठा इतिहास दडलाय ते...हा VDO बघून झाल्यावर गडप्रेमी असाल तर तुम्ही नक्की ह्या ठिकाणाला भेट द्याल..! . #गायमु #गायमुखखाडी #खाडी #गायमुखचौपाटी #चौपाटी #काळूनदी #उ...
गायमुख चौपाटी आणि Water Sports Activities ठाणे | Gaimukh Chowpatty | Gaimukh Khadi, Thane
zhlédnutí 89KPřed 5 měsíci
नमस्कार मित्रांनो...! सध्या आपली ठाणे Series चालू आहे..या आधी 2 भाग येऊन गेलेत आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळालाय...आता ह्या ठाणे Series मधील पुढचं ठिकाण आहे..."गायमु चौपाटी".. ह्या भागात गायमु चौपाटीची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत पण त्याच बरोबर आपण ठाण्यात नव्यानेच सुरू झालेल्या WATER SPORTS ACTIVITIES बद्दल सुद्धा माहिती करून घेणार आहोत...ज्यात अनेक प्रकारच्या Rides सुद्धा आहेत...हा VDO बघून झ...
जागनाथ महादेव मंदिर, ठाणे | Jagnath Mahadev Mandir Thane | स्वयंभू जागृत शिवलिंग | Jagrut Shivling
zhlédnutí 141KPřed 6 měsíci
ठाणे Series ला सुरुवात झाली..आणि पहिल्याच भागाला इतका दमदार प्रतिसाद मिळाला की..मग म्हटलं दुसरं ठिकाण पण तितकच धमाकेदार पाहिजे...मग माझी ही शोधमोहीम जाऊन थांबली एका महादेवाच्या मंदिराजवळ...एक अस मंदिर जिथे लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात..आणि होणार का नाही...हे शिवलिंग जागृत आहे..आणि स्वतःहून प्रकट झालंय..! आणि जागृत शिवलिंग मध्ये महादेव स्वतः निवास करतात..! आजच्या भागात आपण "जागनाथ महादेव म...
आनंदआश्रम, ठाणे | Anand Ashram, Thane 🚩 Anand Dighe Saheb #ananddighesaheb #ananddighe #dharmaveer2
zhlédnutí 458KPřed 10 měsíci
ठाणे Series ला सुरुवात करतोय म्हंटल्यावर पहिलं ठिकाण पण तितकच दमदार पाहिजे...मग ज्या आनंद दिघे साहेबांमुळे ठाणे ला एक वेगळी ओळ मिळाली त्यांना विसरून कसं चालेल..? ठाणे शब्द ऐकताच दिघे साहेब नक्की आठवतात...आजच्या भागात आपण आनंद आश्रम बघणार आहोत...त्याच बरोबर पहिल्यांदाच आपण दिघे साहेबांची खोली आणि त्याच्या वापरातील वस्तू देखील बघणार आहोत...! #ananddighesaheb #ananddighe #anandashram #thane #tembh...
Thane City Trailer...! गोष्ट ठाण्याची...!
zhlédnutí 1,1KPřed 10 měsíci
Thane City Trailer...! गोष्ट ठाण्याची...!
Harihareshwar Temple, Raigad | श्रीवर्धन हरिहरेश्वर मंदिर | Kalbhairav Temple | काळभैरव मंदिर
zhlédnutí 142KPřed rokem
Harihareshwar Temple, Raigad | श्रीवर्धन हरिहरेश्वर मंदिर | Kalbhairav Temple | काळभैरव मंदिर
हरिहरेश्वरला जाताना झाला बसचा अपघात | Bus and Ferry Boat Accident at Harihareshwar
zhlédnutí 412KPřed rokem
हरिहरेश्वरला जाताना झाला बसचा अपघात | Bus and Ferry Boat Accident at Harihareshwar
Bankot Fort | बाणकोट किल्ला, Himmatgad | हिम्मतगड, Victoria Fort | व्हिक्टोरिया फोर्ट
zhlédnutí 6KPřed rokem
Bankot Fort | बाणकोट किल्ला, Himmatgad | हिम्मतगड, Victoria Fort | व्हिक्टोरिया फोर्ट
Velas Turtle Festival 2023 | वेळास कासव महोत्सव २०२३ #velasturtlefestival #turtlefestival
zhlédnutí 9KPřed rokem
Velas Turtle Festival 2023 | वेळास कासव महोत्सव २०२३ #velasturtlefestival #turtlefestival
चांदणी तलाव आणि सजणा बारव , सिंदखेडराजा | Chandani Lake | Sajana Barav Sindkhedraja | Chandani Talav
zhlédnutí 1,8KPřed rokem
चांदणी तलाव आणि सजणा बारव , सिंदखेडराजा | Chandani Lake | Sajana Barav Sindkhedraja | Chandani Talav
जिजाऊ सृष्टी आणि शिवधर्म पीठ, सिंदखेडराजा | Jijau Srushti and Shivdharm Pith, Sindkhedraja
zhlédnutí 2,3KPřed rokem
जिजाऊ सृष्टी आणि शिवधर्म पीठ, सिंदखेडराजा | Jijau Srushti and Shivdharm Pith, Sindkhedraja
मोती तलाव, सिंदखेडराजा | Moti Talav, Moti Talao, Moti Talab Sindkhed Raja
zhlédnutí 25KPřed rokem
मोती तलाव, सिंदखेडराजा | Moti Talav, Moti Talao, Moti Talab Sindkhed Raja
मोठा महादेव मंदिर, सिंदखेडराजा | Motha Mahadev Mandir | Motha Mahadev Temple, SindkhedRaja
zhlédnutí 1,4KPřed rokem
मोठा महादेव मंदिर, सिंदखेडराजा | Motha Mahadev Mandir | Motha Mahadev Temple, SindkhedRaja
लखुजीराजे जाधव समाधी | Lakhujiraje Jadhav Samadhi #rajelakhojiraojadhavsamadhi
zhlédnutí 7KPřed rokem
लखुजीराजे जाधव समाधी | Lakhujiraje Jadhav Samadhi #rajelakhojiraojadhavsamadhi
Rameshwar Temple, SindkhedRaja | रामेश्वर मंदिर, सिंदखेड राजा
zhlédnutí 3,3KPřed rokem
Rameshwar Temple, SindkhedRaja | रामेश्वर मंदिर, सिंदखेड राजा
निळकंठेश्वर मंदिर आणि बारव, सिंदखेडराजा | Nilkantheshwar Temple, Sindkhedraja
zhlédnutí 3,6KPřed rokem
निळकंठेश्वर मंदिर आणि बारव, सिंदखेडराजा | Nilkantheshwar Temple, Sindkhedraja
जिजाऊ जन्मस्थळ म्हणजेच लखुजी जाधवांचा वाडा आणि सावकार-वाडा | Jijau Janmsthal And Savkarwada
zhlédnutí 145KPřed rokem
जिजाऊ जन्मस्थळ म्हणजेच लखुजी जाधवांचा वाडा आणि सावकार-वाडा | Jijau Janmsthal And Savkarwada
दैत्यसुदन मंदिर | Daityasudan Temple | Daitya Sudan Temple | Lonar
zhlédnutí 375KPřed rokem
दैत्यसुदन मंदिर | Daityasudan Temple | Daitya Sudan Temple | Lonar
अद्भुत लोणार सरोवर आणि काठावरची चमत्कारिक मंदिरे | Lonar Sarovar And Mysterious Temple #lonartemples
zhlédnutí 610KPřed rokem
अद्भुत लोणार सरोवर आणि काठावरची चमत्कारिक मंदिरे | Lonar Sarovar And Mysterious Temple #lonartemples
पहिला Vlog..! गोमुख धार मंदिर..लोणार..😨काय होत ह्या पाण्यात अंघोळ केल्यावर..?🤔 | Gomukh Dhar Temple
zhlédnutí 59KPřed rokem
पहिला Vlog..! गोमु धार मंदिर..लोणार..😨काय होत ह्या पाण्यात अंघोळ केल्यावर..?🤔 | Gomukh Dhar Temple

Komentáře

  • @TanviPawar-k2z
    @TanviPawar-k2z Před 21 hodinou

    ठाणेकर असल्याचा आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो अश्या देवाचा वास आम्हाला लाभला हे पाहून मी खूप सुखावली 🙏🙏😇

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 20 hodinami

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @mayurkardile7958
    @mayurkardile7958 Před dnem

    ❤❤

  • @bhagwatkharote5906
    @bhagwatkharote5906 Před 4 dny

    ❤🎉

  • @user-oj1rj6lr9k
    @user-oj1rj6lr9k Před 5 dny

    धर्मवीर आनंद दिघे साहेबाना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 20 hodinami

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @I_am_Dakhu
    @I_am_Dakhu Před 5 dny

    👌🏻

  • @OmMhatre9000
    @OmMhatre9000 Před 5 dny

    ❤❤

  • @shaandiaries
    @shaandiaries Před 5 dny

    Right👍👍👍

  • @SandeepThakare1010
    @SandeepThakare1010 Před 5 dny

    ✅❤️

  • @pradipmeshram4113
    @pradipmeshram4113 Před 5 dny

    एकदम Brorbr ❤

  • @nutankamble
    @nutankamble Před 5 dny

    Agree💯

  • @vishaljirapure6761
    @vishaljirapure6761 Před 5 dny

    Right 👍🏻😅

  • @Aniketpawar1771
    @Aniketpawar1771 Před 5 dny

  • @dilipshendge7776
    @dilipshendge7776 Před 5 dny

    साहेब तुम्ही आज असायला हवे होता.

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 5 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @Shree_Swami_Samarth455

    👌

  • @ketanthakare6460
    @ketanthakare6460 Před 5 dny

    खरंय 😂❤

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 6 dny

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 5 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před 6 dny

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 5 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @sanjananemane8619
    @sanjananemane8619 Před 6 dny

    तुम्ही खूप छान व्हिडिओ आणि खूप छान माहिती दिली ❤खूप छान वाटल हे सर्व बघून 😊

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 5 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @shilaphansekar2358
    @shilaphansekar2358 Před 7 dny

    Thanku ❤❤❤aapan aayewad chan darshan dighe sahebana dakhvilya badal❤❤❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 5 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @DasharathDighe-cm5kf

    माणसं कमवावीत ती दिघे साहेबांसारखी.

    अशी व्यक्ती होणे नाही .

  • @rjstudiopruthvirajjadhav0320

    धर्मवीर आनंद दिघे साहेब ❤🚩

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 5 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @laxmanrathod2660
    @laxmanrathod2660 Před 10 dny

    ⚘️⚘️⚘️⚘️🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 5 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @user-wz3pe2dq1f
    @user-wz3pe2dq1f Před 10 dny

    ❤sunder

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 5 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @alkajoshi2329
    @alkajoshi2329 Před 11 dny

    Khup sundar

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 5 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @harshadchamare4863
    @harshadchamare4863 Před 16 dny

    भाऊ खूप छान काम केल तु माज स्वप्न पुर्ण केल

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 16 dny

      तुमची स्वप्नपूर्ती झाली ह्यातच आमचा "आनंद"...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @gulabnanekar8648
    @gulabnanekar8648 Před 16 dny

    धन्यवाद दिघे साहेब यांचं दर्शन झाले

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 16 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @NikitaPingle
    @NikitaPingle Před 18 dny

    आम्ही पाच वर्षां पूर्वी जाऊन आलो आहे दादा

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 18 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @vinayakdandale43
    @vinayakdandale43 Před 20 dny

    खूप छान माहिती दिली

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 18 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @SuchitraSurve
    @SuchitraSurve Před 21 dnem

    Khup cchhan mast mahiti

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 18 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 Před 25 dny

    साहेबानी माझ्या आईच्या हात चा चुली वरचा चहा देखील पिला आहे असे होते माझे साहेब

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 24 dny

      खरंच भाग्यवान आहात तुम्ही...! बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 Před 25 dny

    माझा देव तो काळ च वेगळा होता जेव्हा दुर्गाडी देवी मंदिरात साहेब आरती साठी आले की पोलीस प्रशासन पूर्ण दुर्गाडी केला घेरून टाकायचे पण साहेब आरती केल्या शिवाय जात नसत साहेबांचा आवाज म्हणजे आवाज

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 24 dny

      म्हणुनच तर त्याच्यासारख व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही....आणि होणार पण नाही...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 Před 25 dny

    माझे बाबा सर्वसामान्य कुटुंबातले ते शिवण काम करायचे ते कट्टर शिवसैनिक होते तेव्हा आम्ही शेणा कुडाच्या घरात राहायचो साहेब गणपतीला माझ्या बाबांना भेटायला येयाचे मी त्यांना खूप जवळून पाहिले माझ्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवून मला आशीर्वाद पण दिला मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दरवर्षी साहेबा सोबत श्री मलंग गडावर दर्शनाला जात असू आज साहेबांची खूप आठवण येते तुमचे खूप खूप आभार

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 25 dny

      तुमचा हा अनुभव वाचून अंगावर काटा आला...तुम्ही साक्षात त्यांना भेटलात...हे ऐकूनच भारी वाटतंय...तुमच्या कडून कौतुक झालं हे माझ बक्षिस...अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @vyankateshbaikar9048
    @vyankateshbaikar9048 Před 25 dny

    लयभारी 👌🏻

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 25 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @vijaymali6096
    @vijaymali6096 Před 25 dny

    सुंदर माहिती, थोड्या दिवसांपूर्वी आम्ही हे मंदिर पहिलं

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 25 dny

      वाचून फार छान वाटलं की तुम्ही ह्या अद्भुत मंदिराला भेट दिलीत...अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @vijaymali6096
    @vijaymali6096 Před 25 dny

    छान भाऊ अगदी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 25 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @dp9922235566
    @dp9922235566 Před 25 dny

    Khup chhan mahiti dili mitra… mi jaun aaloy tikde pn mandirachi history mahit navhati…

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 25 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @Layneetamrao-rb7vl
    @Layneetamrao-rb7vl Před 26 dny

    Khup chhan video

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 25 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 Před 26 dny

    साहेब सदैव स्मरणात

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před 25 dny

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! आनंदआश्रम वर आधारित हा एकमेव VDO असून.. आपल्या धर्मवीरांची ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩

  • @SeemaPatil-sx3mc
    @SeemaPatil-sx3mc Před měsícem

    खूप छान शेवट तर एकदम भारी

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před měsícem

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @anaghashinde6260
    @anaghashinde6260 Před měsícem

    Ethe aamhi aamcha college time mdhe gelelo 2015 la kasarvadavli cha waterfall bolaycho aamhi tyala 😍 memories taza zalya

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před měsícem

      जश्या तुमच्या आठवणी ताज्या झाल्या...तसेच तुमच्यासोबत जे जे तेव्हा गेलेले त्याच्या पण आठवणी ताज्या झाल्याच पाहिजे...त्यामुळे तुम्हाला इतकाच करायचं आहे..ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद

  • @ParabLifestyle
    @ParabLifestyle Před měsícem

    खूपच मस्त भाई❤ पुढच्या वर्षी मी येईल तिथे तेव्हा वेळ काढून मला पण तिथे घेऊन जा😅 मला पण असा भन्नाट अनुभव घ्यायचा आहे...😅❤ पुढच्या नवनवीन Vlogs साठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před měsícem

      तुझ्याकडून रिप्लाय येणं म्हणजे 😍❤️आपण नक्की जाऊ भावा...अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @user-ns9ig8jy4x
    @user-ns9ig8jy4x Před měsícem

    अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ तयार करून आमच्या पर्यंत पोहोचलो❤❤❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před měsícem

      नक्की पोहचणार भावा...अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @user-ns9ig8jy4x
    @user-ns9ig8jy4x Před měsícem

    खूप छान व्हिडिओ बनवला भाऊ❤❤❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před měsícem

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @myurP22
    @myurP22 Před měsícem

    Wow😮❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před měsícem

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @sumitsnaik9116
    @sumitsnaik9116 Před měsícem

    Great bhai,tujhya mule lokana tyancha javalil dhabdhbyachi mahiti melali.....aani tehe Full details madhe👍👍👍👍👍Superb bhai

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před měsícem

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @AniketWalke-ly9un
    @AniketWalke-ly9un Před měsícem

    ❤❤❤ ......

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před měsícem

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @Manishjadhav_Thane
    @Manishjadhav_Thane Před měsícem

    खूपच छान होता ट्रेक स्वतः फिरतोय असा भास झाला 😍 वेळ काढून नक्कीच भेट देईन 😊 पुढच्या ट्रेक साठी शुभेच्छा 👍🏻🤗

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před měsícem

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @mangeshmalawde9883
    @mangeshmalawde9883 Před měsícem

    खूपच छान भाऊ 🙏❤️

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog Před měsícem

      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @chetanpadave7035
    @chetanpadave7035 Před měsícem

    ❤❤❤