Royal Kirtankar
Royal Kirtankar
  • 1 375
  • 26 123 710

Video

बायको म्हणते नवरा पिल्यावर वाघ होतो | शिवलीला ताई पाटील नाद खुळा कॉमेडी किर्तन
zhlédnutí 1,6KPřed 4 hodinami
बायको म्हणते नवरा पिल्यावर वाघ होतो | शिवलीला ताई पाटील नाद खुळा कॉमेडी किर्तन
आषाढी वारी दिवे घाटात रंगले शिवलीला ताईंच किर्तन #आषाढीवारी #दिवेघाट #माऊली
zhlédnutí 1,2KPřed 21 dnem
आषाढी वारी दिवे घाटात रंगले शिवलीला ताईंच किर्तन #आषाढीवारी #दिवेघाट #माऊली
लोक आपल्या पिढीला नाव ठेवतात | shivlila tai patil motivational quotes
zhlédnutí 1,3KPřed měsícem
लोक आपल्या पिढीला नाव ठेवतात | shivlila tai patil motivational quotes
बायको मिळत नाही | Shivlila tai patil kirtan
zhlédnutí 810Před měsícem
बायको मिळत नाही | Shivlila tai patil kirtan
तरुणांचं डोक फक्त पोरी पटवण्यात चालत नाय तर..? Shivlila tai patil kirtan
zhlédnutí 4,8KPřed měsícem
तरुणांचं डोक फक्त पोरी पटवण्यात चालत नाय तर..? Shivlila tai patil kirtan
June 25, 2024 आषाढी वारी विशेष किर्तन| shivlila tai patil kirtan
zhlédnutí 603Před měsícem
June 25, 2024 आषाढी वारी विशेष किर्तन| shivlila tai patil kirtan
23 जून 2024 आजचे एकदम तूफान किर्तन | #shivlila_tai_patil #Comedy
zhlédnutí 433Před měsícem
23 जून 2024 आजचे एकदम तूफान किर्तन | #shivlila_tai_patil #Comedy
दुनिया दिखाव्यावर चालती 🤣| Shivlila tai patil kirtan maharaj
zhlédnutí 548Před měsícem
दुनिया दिखाव्यावर चालती 🤣| Shivlila tai patil kirtan maharaj
बापा समोर तंबाखू खाणारे 🤣| Shivlila tai Patil kirtan | comedy kirtan
zhlédnutí 747Před měsícem
बापा समोर तंबाखू खाणारे 🤣| Shivlila tai Patil kirtan | comedy kirtan
बायको आली की पोरग बिघडत 🤣| shivlila tai patil kirtan tadka
zhlédnutí 1,5KPřed měsícem
बायको आली की पोरग बिघडत 🤣| shivlila tai patil kirtan tadka
पोरांच असय गोरी दिसली गालात हसली का आपलीच निघाला माघ लगेच #shivlila_tai_patil #comedy
zhlédnutí 372Před měsícem
पोरांच असय गोरी दिसली गालात हसली का आपलीच निघाला माघ लगेच #shivlila_tai_patil #comedy
भाऊ कांद्यावर सरकार ठरत ताईंनी दिला तूफान टोला shivlila tai patil maharaj
zhlédnutí 747Před měsícem
भाऊ कांद्यावर सरकार ठरत ताईंनी दिला तूफान टोला shivlila tai patil maharaj
पैसे देऊन पोराला बायको केली अन उस तोडीच्या टोळीत पळून गेली | Shivlila tai patil comedy kirtan
zhlédnutí 1,4KPřed 2 měsíci
पैसे देऊन पोराला बायको केली अन उस तोडीच्या टोळीत पळून गेली | Shivlila tai patil comedy kirtan
पैशासाठी अब्रू विकू नका तरुणांनो | शिवलीला ताई पाटील धडाकेबाज किर्तन | Shivlila tai patil
zhlédnutí 1,6KPřed 2 měsíci
पैशासाठी अब्रू विकू नका तरुणांनो | शिवलीला ताई पाटील धडाकेबाज किर्तन | Shivlila tai patil
किर्तनात तरूण मुली हंबरडा फोडून रडल्या गितांजली ताई झेंडे काळजावर वार करणारे किर्तन
zhlédnutí 840Před 2 měsíci
किर्तनात तरूण मुली हंबरडा फोडून रडल्या गितांजली ताई झेंडे काळजावर वार करणारे किर्तन
अखंड हरिनाम सप्ताह | पंडीत महाराज क्षिरसागर
zhlédnutí 62Před 2 měsíci
अखंड हरिनाम सप्ताह | पंडीत महाराज क्षिरसागर
अखंड हरीनाम सप्ताह गाजारावडी ! नानाभाऊ महाराज गोफणे
zhlédnutí 171Před 2 měsíci
अखंड हरीनाम सप्ताह गाजारावडी ! नानाभाऊ महाराज गोफणे
अखंड हरिनाम सप्ताह गाजरवाडी ! एकनाथ महाराज सदगीर
zhlédnutí 322Před 2 měsíci
अखंड हरिनाम सप्ताह गाजरवाडी ! एकनाथ महाराज सदगीर
गोरी दिसली गालात हसली बस खेळ खल्लास | शिवलीला ताई पाटील महाराज तूफान फटकेबाजी
zhlédnutí 553Před 2 měsíci
गोरी दिसली गालात हसली बस खेळ खल्लास | शिवलीला ताई पाटील महाराज तूफान फटकेबाजी
अखंड हरिनाम सप्ताह गाजारावाडी! ह.भ.प. संतदास महाराज मंनसुख किर्तन सेवा
zhlédnutí 489Před 2 měsíci
अखंड हरिनाम सप्ताह गाजारावाडी! ह.भ.प. संतदास महाराज मंनसु किर्तन सेवा
शेतकरी कालही मरतोय आणि आजही विचार करून मतदान करा | शिवलीला ताई पाटील यांची जाहीर केले प्रतिक्रिया
zhlédnutí 616Před 2 měsíci
शेतकरी कालही मरतोय आणि आजही विचार करून मतदान करा | शिवलीला ताई पाटील यांची जाहीर केले प्रतिक्रिया
जून ते सोन आताची सुनबाई अन जुनी सुनबाई फरक होता | शिवलीला ताई पाटील किर्तन
zhlédnutí 1,9KPřed 3 měsíci
जून ते सोन आताची सुनबाई अन जुनी सुनबाई फरक होता | शिवलीला ताई पाटील किर्तन
लग्न सराई स्पेशल बायकोची हवा तूफान विनोदी किर्तन शिवलीला ताई पाटलांचा तडका
zhlédnutí 655Před 3 měsíci
लग्न सराई स्पेशल बायकोची हवा तूफान विनोदी किर्तन शिवलीला ताई पाटलांचा तडका

Komentáře

  • @balugoyakar920
    @balugoyakar920 Před 8 dny

    Very nice

  • @hanishlokhande6584
    @hanishlokhande6584 Před 9 dny

    भारती महाराज, आजच्या चालू घडामोडींचा विचार करता, आपलं हे प्रवचन समस्त समाजाला लवकर उमजावे.

  • @user-yo2et2gm8b
    @user-yo2et2gm8b Před 9 dny

    👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7ds Před 12 dny

    🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @LumbiniWahule
    @LumbiniWahule Před 14 dny

    Bohat badiya

  • @sandipkorade9039
    @sandipkorade9039 Před 14 dny

    🎉😂🎉😂

  • @jayashrigawari4490
    @jayashrigawari4490 Před 17 dny

    𝓟𝓪𝓰𝓪𝓻 𝓫𝓮𝓱 𝓪𝓰𝓸𝓭𝓻 𝓶𝓰 𝓷𝓸𝓷𝓼𝓮𝓷𝓼

  • @user-xy5jc3pk5w
    @user-xy5jc3pk5w Před 17 dny

    Mast

  • @user-lakhachaposhinda

    ताई नी बारीक ठुमका लावला भारीच❤

  • @user-px9ru9mc9x
    @user-px9ru9mc9x Před 18 dny

    तमाशातील मुरळी आहे खवाटे उडवीत नाचती लाज वाटते का आपण लोकांना काय सांगतो आपण काय करतो. किती झाकून पाकून शिवानी आली

  • @Dinesh-gw8pn
    @Dinesh-gw8pn Před 18 dny

    हिला किर्तनकार नाही तमासगीर mantal पाहिजे नायकिन तरी समोरून पदर नीट घेते दिंडी मंजे राजरोस पने मजा करण्याचे ठिकाण बनले या असल्या फडतूस बायमुळे

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 Před 18 dny

    तमाशाच्या स्टेप वारकरी फुगडीत आणून वारीची पार बारी केली तुम्ही . अजून परत बारीक बारीक नाचायला सांगताय . सात्विक ता कुठेच दिसत नाही.

  • @sandipshingate5985
    @sandipshingate5985 Před 18 dny

    समाज यांना कीर्तनाला का बोलवतात तेच कळत नाही . निव्वळ पैसा कमवण्यासाठी कीर्तन करणारी तमासगीरीन

  • @gaurikatti4362
    @gaurikatti4362 Před 19 dny

    Copy cat.nusta bavlatpana

  • @sandipnikam5967
    @sandipnikam5967 Před 19 dny

    हे सगळे तमाशा च्या वर झाले आहेत

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 Před 19 dny

    Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pandurang

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Před 19 dny

    पांडुरंगाची भक्ति म्हणजे तमाशा करून ठेवलाय :

  • @kanifnathsurve7738
    @kanifnathsurve7738 Před 19 dny

    जय हरी माऊली

  • @rameshpawde7233
    @rameshpawde7233 Před 19 dny

    शिवलीला चे नखरे बागा ब्लावूज साडी दुसऱ्या सांगे ब्रम्ह ज्ञान आणि

  • @vitthalborude6580
    @vitthalborude6580 Před 20 dny

    मुलीने योग्य क्षेत्र निवडून, योग्य वाटचाल करीत आहे. हे प्रत्येक तरुणांनी अनुकरण करणे आवशयक आहे. आता ही नोकरी आहे का?राखीव जागे पैकी आहे का?फक्त क्षेत्र?

  • @hanumanjadhav3352
    @hanumanjadhav3352 Před 20 dny

    पक्का भी एवढा तमासगीर होईल असं वाटत नव्हतं बाई तर आधीच बिघडलेली आहे तमास वीरांचे कीर्तन ऐकणे म्हणजे मूर्खपणा मूर्खपणा

  • @appasobavdane8746
    @appasobavdane8746 Před 20 dny

    हिचा नंबर पाठवा कार्यक्रमाला सांगायचं आहे

  • @kapseBhaskar
    @kapseBhaskar Před 21 dnem

    तुमचं नाही चुकत समाज नालायक आहे चालुदी बाई

  • @user-fq6ci4qf7k
    @user-fq6ci4qf7k Před 21 dnem

    जय शिवराय 🚩

  • @user-fq6ci4qf7k
    @user-fq6ci4qf7k Před 21 dnem

    राम कृष्ण हरी

  • @TukaramMutkule
    @TukaramMutkule Před 21 dnem

    तमाशा काढा याच्यापेक्षा जास्त पैसा भेटेल

  • @navnathnarode9123
    @navnathnarode9123 Před 21 dnem

    ताई बलाऊज जरा शोभत नाही फुल पाहिजे

  • @ShrikantGhuge-jl6zk
    @ShrikantGhuge-jl6zk Před 22 dny

    लोकांना सांगता पदर घ्यायला आपला पदर कुठे

  • @akshayp952
    @akshayp952 Před 23 dny

    पदर पदर 😂

  • @ashokkandhare9715
    @ashokkandhare9715 Před 23 dny

    एकदम फालतू पणा.

  • @sandippatil5355
    @sandippatil5355 Před 23 dny

    विठ्ठल विठ्ठल म्हणा बोंबलायला का लागलायसा आणि दुसऱ्याच्या बाईला हात लावायला अधिकार नाही साठे महाराज

  • @user-lh5zu5ri8r
    @user-lh5zu5ri8r Před 23 dny

    हे काय प्रकार आहे?

  • @user-ts3rn9fw2w
    @user-ts3rn9fw2w Před 24 dny

    Big boss 😂😂

  • @SulabhaHalle
    @SulabhaHalle Před 24 dny

    भक्ति मधे तमाशा प्रवेश करतो असं वाटतो

  • @user-qs6eb5sg8k
    @user-qs6eb5sg8k Před 24 dny

    Ram Krishna Hari

  • @SunitaNawale-Shinde
    @SunitaNawale-Shinde Před 24 dny

    बिग बोस मध्ये जाऊन सारी ईजत घालून घेतली आणि तिला कळानाच लावणी करु की कस नाचू आपण वारीत जातोय कस ब्लाऊज घालव स्वतः ला किर्तनकार म्हणवतात सगळा पैसा कमवायचा धंदा होऊन बसला आणि हे ही वेडपट इंदोरीर महाराजां ची ऐकशन मारायला बघते पण नाही जमणार बाय तूला. इंदोरी कर ते इंदोरीकर ची त्या न चा नाद कोणीच करायचा नाही तमाशा वाटतोय सारा निव्वळ तमाशा तिला. नाचता तरी येत काय इंदोरी कर महाराजांनी हा VDO पाहिल्यावर म्हणतील तिला समजाना कस नाचाव वारी मध्ये म्हणून ती हात जोडते शेवटी तीला जे करायचं होतं ते तीन केल हहह काय हम🙆🤦😀😀😀😬

    • @SunitaNawale-Shinde
      @SunitaNawale-Shinde Před 24 dny

      ज्याला कोणाला माझ म्हण पटल आसेल तर Like करा व कमेंट करा

  • @tukaramnangare5645
    @tukaramnangare5645 Před 25 dny

    सुंदर कविता आहे

  • @amarbhosale7772
    @amarbhosale7772 Před 25 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @pramilgopale4781
    @pramilgopale4781 Před 25 dny

    बाबो पाठ काय दाखवायला आली वारीत 😮

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 Před 26 dny

    लोका सांगे ब्रम्हज्ञान कितिर्न सांगताने म्हणते टोक्या वर बाईचा पदर असावा स्वःताचा ब्लाऊज बघ काय साडी नेसली आहे निंदान दारीचे भान ठेऊन साडी ब्लाऊज केस रचना करायची कुठल्या लग्नात नाचत आहे वाटते शी

  • @KalpanaGawande-kl1fc
    @KalpanaGawande-kl1fc Před 26 dny

    खूप छान शिवा माऊली रामकृष्ण हरि

  • @RutujaAvchar
    @RutujaAvchar Před 26 dny

    😂😅

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Před 26 dny

    जोडी नंबर वन शोभते ❤.

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Před 26 dny

    आग काय ग बाया ग म्हनुन बोलनारी शिव लिला पाटिल प्रकाश महाराज ला चांगली नाचवतेय

  • @ashasawant4097
    @ashasawant4097 Před 27 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @yuvarajkharat8618
    @yuvarajkharat8618 Před 27 dny

    भगंरी😂😂😂

  • @rohansonawane4584
    @rohansonawane4584 Před 28 dny

    🎉

  • @gaurishinde778
    @gaurishinde778 Před 29 dny

    पदर पदर ...पाठी मागचा आणि पुढचा बाई.... शिवले लई लोकांना सांगती ग ज्ञान.....

    • @vanitayadav8459
      @vanitayadav8459 Před 17 dny

      बरोबर आहे,

    • @Rajendrakakadepatil922
      @Rajendrakakadepatil922 Před 9 dny

      महाराजांना बिघडायाचे काम करते ही शिवलीला ताई 😊

  • @shaktirajalase7835
    @shaktirajalase7835 Před měsícem

    राम कृष्ण हरी 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

  • @shaktirajalase7835
    @shaktirajalase7835 Před měsícem

    जय शिवराय 🚩🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🚩🚩