Sugar Today
Sugar Today
  • 26
  • 208 912
राष्ट्रीय साखर संघाच्या पाठपुराव्याला यश : पाटील
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह व सहकारमंत्री शहा यांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
SugarToday is news channel covering all happenings in Sugar industry and co-operative sectors with analysis.
zhlédnutí: 161

Video

हर्षवर्धन पाटील यांनी अमित शहांकडे कोणता आग्रह धरला
zhlédnutí 83Před 21 dnem
केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, यासह चार प्रमु मागण्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित यांच्याकडे महासंघाच्या दिल्लीतील कार्यक्रमात केल्या. शुगरटुडे मॅगेझीनचे मुख्य संपादक वरिष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार असून, त्यांना पत्रकारितेचा तीन दशकांचा अनुभव आहे. त्यांनी दै. सकाळ, पुढारी, लोकम...
राष्ट्रीय साखर महासंघाने केवळ 'मागणीदार' होऊ नये : अमित शहा
zhlédnutí 128Před 21 dnem
राष्ट्रीय साखर महासंघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले, साखर उद्योगाला काही सौम्य फटकारे लावताना संपूर्ण सहकार्याचे आश्वासनही दिले. Presented by SugarToday Magazine. SugarToday is monthly magazine and its YT news channel covering all happenings in Sugar industry and co-operative sectors with analysis. शुगरटुडे मॅगेझीनचे मुख्य सं...
…तर उसाला १० हजार रुपये दर द्यावा लागेल : प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक
zhlédnutí 3,4KPřed 5 měsíci
SugarToday is news channel covering all happenings in Sugar industry and co-operative sectors with analysis. Sugartoday.in या वेबसाइटला भेट द्या आणि साखर उद्योग क्षेत्रातील माहिती तसेच तज्ज्ञांचे ले आवर्जून वाचा. ‘शुगरटुडे’ मासिक प्रिंट स्वरूपातही प्रकाशित होतो. अंकाच्या मासिक वर्गणीसाठी ८९९९७७६७२१ या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्‌सॲप संदेश पाठवा SugarToday हे साखर उद्योग क्षेत्राला समर्पित यूट्यूब ...
साखर उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार सोहळा (व्हीएसआय अवॉर्ड्‌स : २०२२-२३)
zhlédnutí 543Před 5 měsíci
SugarToday - Dedicated to Sugar Industry News- SugarToday is news channel covering all happenings in Sugar industry and co-operative sectors with analysis. साखर उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार सोहळा (व्हीएसआय अवॉर्ड्‌स : २०२२-२३) पुण्याजवळील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (VSI) वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा जानेवारीमध्ये पार पडला. त्याची ही झलक… शुगरटुडे...
विक्रमी 9 महिन्यांत उभारला साखर कारखाना- संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांची विशेष मुलाखत
zhlédnutí 3KPřed 5 měsíci
SugarToday is news channel covering all happenings in Sugar industry and co-operative sectors with analysis. Sugartoday.in या वेबसाइटला भेट द्या आणि साखर उद्योग क्षेत्रातील माहिती तसेच तज्ज्ञांचे ले आवर्जून वाचा. ‘शुगरटुडे’ मासिक प्रिंट स्वरूपातही प्रकाशित होतो. अंकाच्या मासिक वर्गणीसाठी ८९९९७७६७२१ या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्‌सॲप संदेश पाठवा SugarToday हे साखर उद्योग क्षेत्राला समर्पित यूट्यूब ...
चुकवू नये असे साखर उद्योग प्रदर्शन - VSI पुणे आयोजित
zhlédnutí 1KPřed 6 měsíci
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आयोजित केलेले आंतरराष्ट्रीय साखर उद्योग प्रदर्शन अत्यंत प्रेक्षणीय आणि नव्या तंत्रज्ञानाची झलक सदर करणारे ठरले. तुम्ही चुकला असाल तर येथे अवश्य पाहा. International Sugar Industry Exhibition organized by VSI, concluded recently. If you have missed it, then must watch here. Presented by SugarToday Magazine. SugarToday is monthly magazine and its YT news channel coveri...
‘व्हीएसआय’च्या आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शनात अवतरले साक्षात पांडुरंग
zhlédnutí 291Před 6 měsíci
SugarToday - Dedicated to Sugar Industry News SugarToday is news channel covering all happenings in Sugar industry and co-operative sectors with analysis. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) ने 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत पुण्यातील मांजरी कॅम्पसमध्ये “शाश्वतता: जागतिक साखर उद्योगातील आव्हाने आणि संधी” या विषयावर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन आयोजित केले. या सर्वात मोठ्या प...
दोन्ही पाय नसलेला जिगरबाज ऊसतोड कामगार
zhlédnutí 294Před 7 měsíci
साध्या साध्या अडचणींपुढे लोटांगण घालत, लोक नशिबाला दोष देत असतात, पण या जिगरबाज ऊसतोड कामगाराने दोन्ही पाय नसताना नशिबाशी दोन हात करत, सर्वांसमोर संघर्षाचा आदर्श निर्माण केला आहे.. शुगरटुडे विशेष SugarToday is news channel covering all happenings in Sugar industry and co-operative sectors with analysis.
साखर उद्योग क्षेत्रातील मानाचे पुरस्कार, दी डेक्कन शुगर टेक्नॉलाजिस्ट्‌स असोसिएशन पुरस्कार २०२३
zhlédnutí 248Před 11 měsíci
दी डेक्कन शुगर टेक्नॉलाजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) ची वार्षिक परिषद पुण्यातील जे. डब्ल्यू मेरिअट हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली. त्याचा सचित्र वृत्तांत… SugarToday is news channel covering all happenings in Sugar industry and co-operative sectors with analysis.
व्हेनेझुएलामध्ये ऊस जाळण्याची पद्धत Sugarcane Harvesting by burning in Venezuela.
zhlédnutí 173Před rokem
व्हेनेझुएला या छोट्या देशामध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र तेथे आजही तोडणीपूर्वी ऊस जाळण्याची पद्धत कायम आहे. या पद्धतीचा आम्हाला फायदा होतो, असे तेथील साखर क्षेत्राचे मत आहे. SugarToday is news channel covering all happenings in Sugar industry and co-operative sectors with analysis.
शेखर गायकवाड यांचे श्रवणीय भाषण - साखर कारखानदारीचे आदर्श स्वरूप काय असावे? (Only Audio)
zhlédnutí 630Před rokem
- डीएसटीएच्या सत्कार सोहळ्यात निवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलेले श्रवणीय भाषण - साखर कारखानदारीचे आदर्श स्वरूप काय असावे? - साखर कारखान्यांचे आवार शेतकरीभिमु करण्याची गरज - ऊस वाहतूकदारांना, कारखान्याला भेटणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात - कारखाना आवारात गाडी आल्यावर ऊस वाहतूकदाराला समजले पाहिजे की वजनकाटा होण्यासाठी किती वेळ लागणार? - सर्व साखर कारखाना कॅम्पस रिडिझाईन करण्य...
हेल्पर ते साखर कारखानदार, संघाच्या मुशीत घडलेल्या एका दिग्गजाची यशोगाथा
zhlédnutí 6KPřed rokem
प्रवास पुण्यातील एका मोटर रिवाडिंग शॉपमध्ये हेल्पर म्हणून सुरू झाला आणि आज ते आहेत एका खासगी साखर कारखान्याचे संस्थापक आणि चेअरमन. शिक्षण अवघं दहावी असताना, त्यांनी समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात डोंगराएवढं काम उभे केले आहे. सर्वांसाठी प्रेरणादायी असलेली त्यांची हेल्पर ते साखर कारखानदार ही झेप ऐकू या त्यांच्याकडूनच…. from Helper to sugar industrialist, success story of a RSS volunteer. SugarToda...
आमदार रोहित पवारांच्या साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती
zhlédnutí 473Před rokem
आमदार राम शिंदे यांनी केली होती तक्रार, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या शेटफळगढे येथील साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गाळप हंगाम नियमांचा भंग केल्याबद्दल भाजपचे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी या कारखान्याविरुद्ध तक्रार केली होती. हे प्रकरण विधिमंडळामध्येही गाजले होते. SugarToday is news c...
उसाला प्रचंड पाणी लागते, हा मोठा गैरसमज - डॉ. सुरेशराव पवार
zhlédnutí 146KPřed rokem
उसाला प्रचंड पाणी लागते, हा मोठा गैरसमज - डॉ. सुरेशराव पवार
‘क्रांतीअग्रणी’ला पर्यावरण संवर्धनाचा पुरस्कार
zhlédnutí 132Před rokem
‘क्रांतीअग्रणी’ला पर्यावरण संवर्धनाचा पुरस्कार
Dr. Rahul Shivajirao Kadam, Chairman - Udgiri Sugar talking at VSI
zhlédnutí 399Před rokem
Dr. Rahul Shivajirao Kadam, Chairman - Udgiri Sugar talking at VSI
Sharad Pawar speaking at VSI- Full Speechसीबीजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळा
zhlédnutí 116Před rokem
Sharad Pawar speaking at VSI- Full Speechसीबीजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळा
जयंत पाटलांशिवाय मजा नाही, असे शिंदे का म्हणाले
zhlédnutí 69Před rokem
जयंत पाटलांशिवाय मजा नाही, असे शिंदे का म्हणाले
नितीन गडकरी यांचे पुण्यातील इथेनॉल कॉन्क्लेव्हमधील मार्गदर्शन
zhlédnutí 122Před rokem
नितीन गडकरी यांचे पुण्यातील इथेनॉल कॉन्क्लेव्हमधील मार्गदर्शन
शेतीचे कायदे - शेखर गायकवाड IAS (#shekhargaikwad ) यांचे अत्यंत उपयोगी पुस्तक #sugartoday #agri
zhlédnutí 479Před rokem
शेतीचे कायदे - शेखर गायकवाड IAS (#shekhargaikwad ) यांचे अत्यंत उपयोगी पुस्तक #sugartoday #agri
स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित, राजू शेट्टी (#RajuShetti) यांची घोषणा #swabhimani #sugarcane #sugartoday
zhlédnutí 27Před rokem
स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित, राजू शेट्टी (#RajuShetti) यांची घोषणा #swabhimani #sugarcane #sugartoday
साखर आयुक्त शेखर गायकवाड (#ShekharGaikwad ) यांची सडेतोड मुलाखत - #SugarToday
zhlédnutí 3,3KPřed rokem
साखर आयुक्त शेखर गायकवाड (#ShekharGaikwad ) यांची सडेतोड मुलाखत - #SugarToday
नामवंत कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक (Dr. Budhajirao Mulik) यांचे ऊस प्रश्नी मौलिक मार्गदर्शन
zhlédnutí 1,3KPřed rokem
नामवंत कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक (Dr. Budhajirao Mulik) यांचे ऊस प्रश्नी मौलिक मार्गदर्शन
डॉ. बुधाजीराव मुळीक यांची 'प्राज भेट'
zhlédnutí 51Před 2 lety
डॉ. बुधाजीराव मुळीक यांची 'प्राज भेट'

Komentáře

  • @ganpatisapkal5920
    @ganpatisapkal5920 Před 21 dnem

    10001 मध्ये तणनाशक चालते का

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 11 dny

      कृपया सरांना फोन करा +919423807550

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 11 dny

      कृपया सरांना फोन करा +919423807550

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 11 dny

      कृपया पवार सरांना फोन करा +919423807550

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Před měsícem

    18 महिन्यात होणारच ना

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 11 dny

      +919423807550 कृपया सरांना फोन करा

  • @user-sk2ls3ud2s
    @user-sk2ls3ud2s Před 2 měsíci

    धन्यवाद साहेब माहिती खुप छान आहे.

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r Před 4 měsíci

    जिल्हा. ता. गाव मो. न. टाका

  • @fco2214
    @fco2214 Před 4 měsíci

    czcams.com/video/UNDeUO2PlVs/video.htmlsi=eS7DdZKe9liPtWaG

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 Před 5 měsíci

    मुळिक साहेब ,जाता जाता शेतकरयांच कल्याण करा हो , संपलाय शेतकरी, आपण मोठे शिल्पकार आहेत शेतीचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 Před 5 měsíci

    Masik kothemilel

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 5 měsíci

      कृपया 8999776721 वर whatsapp संदेश पाठवा

  • @NidhiSutar-ch8xb
    @NidhiSutar-ch8xb Před 5 měsíci

    👍🙌

  • @NiyamaHusain
    @NiyamaHusain Před 5 měsíci

    265 la kiti diwsat paani dyao lagto

  • @prakashmane1175
    @prakashmane1175 Před 5 měsíci

    मुलाकत घेणारा कोण आहे आसा उभा आहे की जणू काही डॉ नाच गरज आहे ,एकदा पण त्यांच्या कडे पाहत नाही ये , किटली पेक्षा चाय गरम म्हणावी इथे 😂😂

  • @arunbhangare1041
    @arunbhangare1041 Před 6 měsíci

    मी स्वतः खूप रात्रं दिवस मेहनत करून हा साखर कारखाना दहा महिन्यांत सुरू केला आहे व्हॉईस प्रेसिडेंट एन एस कदम सर यांनी मला स्वतःला नगर वरून बोलावले होते मी स्वतः इरेक्टर इंजिनियर असल्यामुळे मला स्वतःला आकरा महिन्याचे टारगेट दिले होते एम डी साहेबांनी ट्रायल मध्येच आम्ही सवा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून उचांक गाठला होता दहा महिन्यांच्या आत

  • @amoljagtap5149
    @amoljagtap5149 Před 6 měsíci

    किती हजारो कोटींची संपत्ती आहे. सर्व भावा भावांची... जनतेचा पैसा

  • @amolsalunkhe3109
    @amolsalunkhe3109 Před 6 měsíci

    पतंगराव कदम साहेबांनी केलेल्या उभा केलेल्या सामर्ज्याला शोभलं अस बोला साहेब साहेब असताना घर घहान ठेवण्याचा विषय च नको

  • @PrakashPatil-nb8pg
    @PrakashPatil-nb8pg Před 6 měsíci

    एक यशस्वी उद्योजक

  • @ajayjadhav8038
    @ajayjadhav8038 Před 6 měsíci

    छान मुलाखत झाली

  • @nehasuryawanshi8427
    @nehasuryawanshi8427 Před 6 měsíci

    सरांचे काम आदर्श वत आहे त्याच्या कार्याला सलाम

  • @hanmantpatil7078
    @hanmantpatil7078 Před 6 měsíci

    सर, खुप खुप शुभेच्छा

  • @hanmantpatil7078
    @hanmantpatil7078 Před 6 měsíci

    सर खुप खुप शुभेच्छा.

  • @user-ts2yr8xs3u
    @user-ts2yr8xs3u Před 6 měsíci

    सर एक महिना ऊसाला पाणी दिले जाते तर चालेल का

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 6 měsíci

      पाणी कमी असेल तर यूपीएल कंपनीची झेबा पावडर एकरी ५ किलो वरखताबरोबर मातीत मिसळून दिल्यास एक महिन्यापर्यंत पाण्याचा ताण ऊस पिक सहन करू शकते.

  • @devanandthorve5223
    @devanandthorve5223 Před 6 měsíci

    चांगले माहिती दिली सर

  • @vinayaksanap1837
    @vinayaksanap1837 Před 6 měsíci

    18121 हा वान कसा आहे

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 6 měsíci

      व्हीएसआय 18121 ही जात या संस्थेने तयार केलीली जात आहे ती पूर्व प्रसारित आहे त्यांच्याकडे याबद्दल विशेष माहिती विचारावी.

  • @shyamkadam6037
    @shyamkadam6037 Před 6 měsíci

    पवार साहेब राम राम मला आता गवाचा शेतात ऊस लावायच आहे कोनते बेन वापराव

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 6 měsíci

      माझ्याकडून शेती व विशेषत: उसाबद्दल माहिती हवी असेल तेव्हा फोन करावा9423807550

  • @baputukaram8437
    @baputukaram8437 Před 6 měsíci

    आमचे मार्गदर्शक

  • @yogeshchavan2503
    @yogeshchavan2503 Před 6 měsíci

    Nice

  • @bhagawanpayagude1838
    @bhagawanpayagude1838 Před 7 měsíci

    शेतकरी शास्रज्ञ आणि शास्रज्ञ शेतकरी असला पाहिजे, झाला पाहिजे. तुमची कल्पना मला खुप आवडली.शेतकर्यांना या माहितीचा खुप उपयोग होतो आहे.धन्यवाद साहेब.

  • @tanmaypalaskar6466
    @tanmaypalaskar6466 Před 7 měsíci

    जसे 86032 चे पाचट काढले तरी चालते तसेच 265 चे पाचट काढू शकतो का?

  • @ravirajmane1312
    @ravirajmane1312 Před 7 měsíci

    👌👌

  • @sachinghare6496
    @sachinghare6496 Před 7 měsíci

    लय भारी सर माहिती दिली 👏👌

  • @shashikantsuryavanshi3210
    @shashikantsuryavanshi3210 Před 7 měsíci

    265 चा पाला काढावा का

  • @alpeshdesai1189
    @alpeshdesai1189 Před 7 měsíci

    15012 che bene kuth bhetel

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 7 měsíci

      कृपया दिवसात कळवतो

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 6 měsíci

      डॉक्टर दत्तात्रेय थोरवे- 9421901092/981 64 4573 वर संपर्क करावा

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 Před 7 měsíci

    👍👍

  • @bgmishorts8617
    @bgmishorts8617 Před 7 měsíci

    मुलाकत घेणारी व्यक्ती सरांच्याकडे बघत नाही ते फक्त कॅमेर्याकडे बघतात त्यामुळं मुलाकत भारी वाटत नाही

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 7 měsíci

      यापुढे काळजी घेऊ

  • @sunilshinde-hr5sc
    @sunilshinde-hr5sc Před 7 měsíci

    Kiti mahinayt us tutla paheje tr vajan yeil

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 6 měsíci

      अडसाली ऊस 16 ते 18 महिने, पूर्व हंगामी ऊस 14 ते 16 महिने, सुरू लागवड ऊस आणि खोडवा 12 ते 14 महिन्यात तोडणी केल्यास अधिक उत्पन्न व साखर उतारा अधिक मिळतो.

  • @user-np4ph9qx4i
    @user-np4ph9qx4i Před 8 měsíci

    सर 419 ची जात ही नष्ट होत चालली आहे तरी त्याच्यावर संशोधन केले पाहिजे

  • @user-np4ph9qx4i
    @user-np4ph9qx4i Před 8 měsíci

    सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय सुंदर वाटली

  • @user-ur5jk7ov7n
    @user-ur5jk7ov7n Před 9 měsíci

    Qualification WhatsApp ka tarbuj wali karavi ka

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 8 měsíci

      Kalvu apnas

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 6 měsíci

      खोडवा पिकात टरबूज अंतर पीक म्हणून चांगल्या प्रकारे येते व आर्थिक फायदा मिळतो

  • @user-ur5jk7ov7n
    @user-ur5jk7ov7n Před 9 měsíci

    खोडवा पिकात टरबूज वाडी करावी का

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 6 měsíci

      खोडवा पिकात टरबूज अंतर पीक म्हणून चांगल्या प्रकारे येते व आर्थिक फायदा मिळतो

  • @VijayAdke-tr3dn
    @VijayAdke-tr3dn Před 9 měsíci

    18121पण चांगल जात आहे पण ती आडसाली चालत नाही

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 6 měsíci

      व्हीएसआय 18121 ही जात या संस्थेने तयार केलीली जात आहे ती पूर्व प्रसारित आहे त्यांच्याकडे याबद्दल विशेष माहिती विचारावी.

  • @vaibhavdeshpandesaccountan4053

    खाणीचा प्रादुर्भाव आहे ना माझ्या उसामध्ये कानी आहे माझ्या उसामध्ये

  • @amolhingmire8484
    @amolhingmire8484 Před 10 měsíci

    उन्हाळ्यात किती घंटे ड्रीप

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 6 měsíci

      उन्हाळ्यात दिवसाआड ड्रीप 2 ते 3 तास चालवावे

  • @Vivekanad8600
    @Vivekanad8600 Před 11 měsíci

    17:00 पासून पुढें पाहा

  • @rahulnikam7480
    @rahulnikam7480 Před rokem

    नमस्कार सर छान माहीती सांगितली

  • @user-pm8bo3qr2o
    @user-pm8bo3qr2o Před rokem

    Ha video paha zabrdast uss ahe czcams.com/video/mt5ejUzONOk/video.html

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 Před rokem

    एकरी कंपोस्ट खत 20 टन

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 Před rokem

    आपण या व्हिडिओमध्ये बाकीचे गुराळ भरपूर गायले गाडी लागवडीपासून शेवटपर्यंत कशी खत मात्रा दिली व फवारण्या कसे गेले हे सविस्तर कळवले नाही

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před rokem

      त्यासाठी स्वतंत्र भाग केला जाणार आहे. धन्यवाद

  • @vish5718
    @vish5718 Před rokem

    Chan, मुलाखत घेणारा घाबरतोय का ,बिचकतोय

  • @snehalitemgire840
    @snehalitemgire840 Před rokem

    खुप खुप अभिनंदन🎉🎉

  • @dadakunjeer1689
    @dadakunjeer1689 Před rokem

    आमच्या साठी खूप प्रेरणादायी आहात🎉

  • @vaijanathlahane8484

    अभिनंदन साहेब 🌹🙏

  • @rajendramhaske6506
    @rajendramhaske6506 Před rokem

    10001 चे बेणं मिळेल का

    • @sugartoday4665
      @sugartoday4665 Před 6 měsíci

      फुले-10001 ही लवकर पक्व होणारी ऊस जात पडेगाव संशोधन केंद्राने क्षारपड जमीन आणि पूर्व हंगामी लागवड व सुरू लागवडीसाठी शिफारशीत केली आहे. या जातीचा खोडवा उत्तम येतो तसेच अधिक ऊस उत्पन्न व साखर उतारा आहे. बेणे पाडेगाव ऊस संशोधन केंद्रावर मिळेल फोन नंबर श्री दत्तात्रेय थोरवे-94 21 90 10 92 किंवा 98 81 64 45 73 वर संपर्क करावा