- 17
- 1 228 606
Govind Korekar
Registrace 15. 03. 2007
Video
Maaswadi - Maharashtrian Vegetarian Delicacy
zhlédnutí 152Před 2 lety
Maaswadi - Maharashtrian Vegetarian Delicacy
Asif Dance Academy - Ira’s Performance 8 Dec 2019
zhlédnutí 366Před 4 lety
Asif Dance Academy - Annual Performance
Sumedh at Lake Tahoe, Nevada - 15th April 2007
zhlédnutí 140Před 17 lety
Sumedh at Lake Tahoe, Nevada - 15th April 2007
Evergreen song
जुन्या काळाची आठवण
लता बाई आणि ऊषा बाई ( नाईक ) . अफलातून गायकी आणि तितकीच सुंदर अदाकारी. ह्या गीताचा परिणाम अजून ही कायम आहे.
सुंदर शब्द रचना.सुंदर गायन . सुंदर संगीत.सुंदर अभिनय.यातुन निर्माण झालेली रचना.
Musically all songs r hit in saamna,was b.w. film very good film was seen by me on streets during festivals. ❤🎉
2.23 काय एक्स्प्रेशन आहेत निळू भाऊंचे??अहाहा
जुलै 2024
Khub j chan 1 no pahilana bagitle ye gane❤❤
Full movie kuthe bhetel
हा चित्रपट कोठे पहावयास भेटेल?
खरच किती गोड अंगावर शहारे येतात डोळे भरून येते हे
गायिका कोण आहे ?
Majha muline, Geeta Masurekar ne hey gaaylay 🩷
गोड गोड गाणे..
उषा नाईक ❤❤
Song nahi fillings aheth ya ❤❤❤
मोहन आगाशे अभिनय 👌💯
काळीज चिरल
जून तेच सोन,
आता हिम्मत होत नाही हे गाण ऐकण्याची... दीदी गेली...
super hit song❤❤❤❤
किती ते मंत्रमुग्ध करणार गाणं🥰
सन १९७२ च हे गान आज देखील अमर आहे. लता दीदी ❤
खूप खूप छान
आशा भोसले असताना लता मंगेशकर ह्यांना कां एवढे महत्व दिले जाते हे मला समजलेले नाही.
13/3/2024 🤩
अत्यंत सुमधुर व विलोभनीय गानं❤
❤❤❤
अतिशय सुंदर गाण आहे
गीत संगीत आणि आवाज अप्रतिम❤
Dance of Usha Naik is also good
Evergreen Marathi SONG.
लता दीदी तुमच्या प्रत्येक गायनाला सलाम
मनातील भावना व्यक्त क रणे खुप अवघड वाटते सलाम लता दीदी
एक अप्रतिम मास्टरपीस गाण तसच़ लता अक्का च़ गायन❤
Heart touch words and melody 🎶 Goddess singing in this video that’s declared ❤
what a voice, its just reverberates in the entire environment.
सख्या रे हे वाक्यच ऐकता काळजात वार होतो
सर्वच गाणी मस्त आहेत ❤
❤❤❤❤❤ सख्यारे.... या शब्दाचा अर्थ ज्याला कळल त्यालच या गाण्याचा अर्थ कळेल .
Classic superb great acting great dialogues ohh one of top ten best marathi movues
Very nice very good
Third class picturisation.
Marthi cinema even though it was. The Pioneer of film industries. , Marathi film was fucked up. Librandus. Started to make films , and just. To receive the tax rebate any body. Who wasn't Marathi, as well who wasn't familiar with Marathi culture , su h basterds. Started. To produce films and aur talent. ,gone in drain Cant say more. Alas!!!!!
👌सुरेख
कितीही वर्ष झाली तरी गाण्यातील गोडवा कायम मनात राहिला आहे. गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. सलाम लता दिदिंना 🎉🎉
लतादीदींनी गूढता, आर्तता आणि विरह या सर्व भावना आपल्या मधुर स्वरांमध्ये अशा मांडल्या आहेत, की एकदा ऐकल्यानंतर हे गाणे कायमचेच मनात घर करुन राहाते. लतादीदी अश्रूपूर्ण डोळ्यांनी तुम्हाला शत शत नमन!!!
Please give full movie
This Movie is on prime video
@@pallavighevade7673 amazone प्राइम का
@@pallavighevade7673 I was eagerly waiting for this movie..
Wow khup sundar 🙏🙏🙏🙏
👌👌👌🙏
कृपया जिव्हाळा चित्रपटातील गाणी अपलोड करा हि नम्र विनंती
Great song