filmy updates 2
filmy updates 2
  • 74
  • 1 349 142
समोर आले आर्याचे खूपच भयंकर रूप/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
अर्जुन आला नसल्यामुळे आर्याची सटकली/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
zhlédnutí: 3 299

Video

भुनेश्वरीच्या येण्याने अधिपतीलाच झाला फायदा!तुला शिकवीन चांगलाच धडा/tula shikwin changlach dhada
zhlédnutí 22KPřed 19 hodinami
भुनेश्वरीच्या येण्याने अधिपतीलाच झाला फायदा!तुला शिकवीन चांगलाच धडा/tula shikwin changlach dhada
सिम्बानी केली आर्याच्या डेटची ऐसी की तैसी/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
zhlédnutí 4,2KPřed 19 hodinami
सिम्बानी केली आर्याच्या डेटची ऐसी की तैसी/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
दूर करायला आलेल्या ,आर्याची अमोल ने ठेचली नांगी/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
zhlédnutí 18KPřed 2 hodinami
दूर करायला आलेल्या ,आर्याची अमोल ने ठेचली नांगी/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
अखेर अर्जुन ने मान्य केला अमोलचा निर्णय/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
zhlédnutí 10KPřed 2 hodinami
अखेर अर्जुन ने मान्य केला अमोलचा निर्णय/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
दुर्गिनी मिसळलं कोल्ड्रिगमध्ये औषध पण झाली गडबड/तुला शिकवीन चांगलाच धडा/tula shikwin changlach dhada
zhlédnutí 12KPřed 4 hodinami
कुस्ती स्पर्धेत अधिपती बरोबर भयंकर!तुला शिकवीन चांगलाच धडा/tula shikwin changlach dhada
अधिपती उधळून लावणार भुनेश्वरीचा घाणेरडा प्लॅन/tula shikwin changlach dhada
zhlédnutí 16KPřed 4 hodinami
अधिपती उधळून लावणार भुनेश्वरीचा घाणेरडा प्लॅन/tula shikwin changlach dhada
अर्जुन बनला घर जावई/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
zhlédnutí 8KPřed 4 hodinami
अर्जुन बनला घर जावई/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
कुस्ती स्पर्धेत अधिपती जिंकणार?!तुला शिकवीन चांगलाच धडा/tula shikwin changlach dhada
zhlédnutí 9KPřed 7 hodinami
कुस्ती स्पर्धेत अधिपती बरोबर भयंकर!तुला शिकवीन चांगलाच धडा/tula shikwin changlach dhada
अधिपती उतरणार कुस्तीत पण मोठा ट्विस्ट
zhlédnutí 4,3KPřed 7 hodinami
अधिपती उतरणार कुस्तीत पण मोठा ट्विस्ट
अक्षराने सांगितले अधिपतीला दोन डायऱ्यांचं गुपित
zhlédnutí 13KPřed 7 hodinami
अक्षराने सांगितले अधिपतीला दोन डायरेक्ट गुपित!तुला शिकवीन चांगलाच धडा/tula shikwin changlach dhada
देवीआईने भरली चोरओटी
zhlédnutí 10KPřed 9 hodinami
देवीआईने भरली चोरओटी
चारू लहास आधीपतीच्या घरी
zhlédnutí 16KPřed 9 hodinami
चारू लहास आधीपतीच्या घरी
अमोलने लावले आर्याअर्जुनमध्ये भांडण,रात्रभर थांबवल आप्पी जवळ/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
zhlédnutí 21KPřed 12 hodinami
अमोलने लावले आर्या अर्जुनमध्ये भांडण आणले आप्पी जवळ/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
अधिक्षराच्या घरी येऊन चारू हसानी दिलं सरप्राईज
zhlédnutí 23KPřed 12 hodinami
अधिक्षराच्या घरी येऊन चारू हसानी दिलं सरप्राईज
अधिपतीने दुर्गेची जिरवली
zhlédnutí 3,8KPřed 12 hodinami
अधिपतीने दुर्गेची जिरवली
आप्पी आर्या मध्ये भांडण कडाक्याचे भांडण,अमोल ने लावली आयडिया/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
zhlédnutí 60KPřed 14 hodinami
आप्पी आर्या मध्ये भांडण कडाक्याचे भांडण,अमोल ने लावली आयडिया/appi amchi collector/अप्पी आमची कलेक्टर
एनवक्ताला पोहचून अधिपतीने वाचवला अक्षराचा जीव
zhlédnutí 16KPřed 14 hodinami
एनवक्ताला पोहचून अधिपतीने वाचवला अक्षराचा जीव
चारू हसाने भुवनेश्वरीला हाकलले
zhlédnutí 8KPřed 14 hodinami
चारू हसाने भुवनेश्वरीला हाकलले
आधी पतीने केली हमाली
zhlédnutí 32KPřed 16 hodinami
आधी पतीने केली हमाली
आर्याच्या प्लॅनवर पाणी तिघांनी मिळून क्वालिटी टाईम घालवला
zhlédnutí 21KPřed 16 hodinami
आर्याच्या प्लॅनवर पाणी तिघांनी मिळून क्वालिटी टाईम घालवला
अधिपतीला मिळाले खूप पैसे!दिले महागडे गिफ्ट
zhlédnutí 26KPřed 16 hodinami
अधिपतीला मिळाले खूप पैसे!दिले महागडे गिफ्ट
इस्त्रीवाल्याने केला अधीकक्षराचा प्रॉब्लेम दूर
zhlédnutí 28KPřed 19 hodinami
इस्त्रीवाल्याने केला अधीकक्षराचा प्रॉब्लेम दूर
आर्याचा जळफळाट, अर्जुन आप्पीवर इम्प्रेस
zhlédnutí 26KPřed 21 hodinou
आर्याचा जळफळाट, अर्जुन आप्पीवर इम्प्रेस
अधिपती मिळाला मार्ग
zhlédnutí 26KPřed 21 hodinou
अधिपती मिळाला मार्ग
अर्जुनच्या घरी जाऊन आप्पी गैरसमज दूर करणार
zhlédnutí 31KPřed dnem
अर्जुनच्या घरी जाऊन आप्पी गैरसमज दूर करणार
अक्षरांना रचला मस्त डाव, भुवनेश्वरी कोम्यात
zhlédnutí 45KPřed dnem
अक्षरांना रचला मस्त डाव, भुवनेश्वरी कोम्यात
अक्षराने नाही म्हणत भुनेश्वरीला दाखवली औकात
zhlédnutí 16KPřed dnem
अक्षराने नाही म्हणत भुनेश्वरीला दाखवली औकात
अमोलची कमाल ,अर्जुनसमोर ठेवली मोठी अट
zhlédnutí 23KPřed dnem
अमोलची कमाल ,अर्जुनसमोर ठेवली मोठी अट

Komentáře

  • @shalinibhole9181
    @shalinibhole9181 Před hodinou

    Don't like bhuvneshwari as all her work done by her mother. How is advocate lady like chunchi staying at aunts home getting insulated always doesn't have self respect? Now both dumb chunchi and her oedematous (sujki may be thyroid)mother, durgi both are boring. Both are always unsuccessful. Now nothing New boring serial.

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Před 3 hodinami

    दुर्गी भिकारीण चारूहासच्या तुकड्यावर जगणारी भुवी पेक्षा रुबाब करत असते. काय ते डोळे फिरवणे काय ते बोलणे. काही दिवसात रस्त्यावर दुर्गी, चंची आणि भुवी भीक मागताना दिसणार आहेत

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 Před 4 hodinami

    भुवनेश्वरी पेक्षा दुरगी चा च रुतबा जासतच होतेये किती ओवर करते कीती बडबड करते

  • @anitaerayi3289
    @anitaerayi3289 Před 10 hodinami

    भुवनेश्वरी सारखी दुष्ट आयी ह्या जगात नसेल राक्षसी 😮

  • @chetnarajpara555
    @chetnarajpara555 Před 15 hodinami

    Bhuvneswari is intelligent n smart then why she is not able to understand all frauds around her now serial is boring 😮

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Před 18 hodinami

    कोणी किती बोललात तरी लेखिका मधुगंधा कुलकर्णी जोरात आहे तिला लेखनाचा बक्कळ पैसा मिळतो त्याच्यावर तिचे पोट आहे.

    • @arundhatichavan1946
      @arundhatichavan1946 Před 2 hodinami

      Faltu creativity Kulkarni madamchi paise bharpur kanvat astil ratal lihun

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Před 18 hodinami

    दुर्गी नालायक त्या जाड्या पेहवाना बरोबर लग्न कर तू सुखी होसील. आणि चांचिला बाप मिळेल. आणि तू सुखानी संसार करशील आणि भुवी च्या जाचा पासून मोकळी होशील.

  • @ranjanapanse421
    @ranjanapanse421 Před 18 hodinami

    Remove chanchi Durgi

  • @arundhatichavan1946
    @arundhatichavan1946 Před 19 hodinami

    Hya serial madhe Kamal ase kahi nahi

  • @rekhanaik4192
    @rekhanaik4192 Před dnem

    खूपच फालतुगिरी चाललीय.

  • @sudhirdixit772
    @sudhirdixit772 Před dnem

    आधीपाती मॅड मूर्ख आहे. तो कधी भुईला तोंडावर पडेल का?

  • @MalatiSahasrabuddhe

    भुवनेश्वरी पडलीतोंडावर.मस्तच मज्जा!!

  • @user-xv6mp1ci9o
    @user-xv6mp1ci9o Před dnem

    Rupali pakki patal yanthri Bai Aahe

  • @seema2695
    @seema2695 Před 2 dny

    ही मालिका बघून अस वाटायला लागलंय की गुंगीच औषध, भांग, विषाची बाटली easily वाण्याकडे available असते कारण दुर्गि, चंची कडे या वस्तू सदैव कोणत्याही प्रसंगी पर्स मध्ये available असतात.

  • @MalatiSahasrabuddhe

    भुवनेश्वरी चाअतिरेक सत्तेचीहाव अधिपतीवरप्रेमाचेनाटक अक्षराअधिपतीनवराबायकोऔमधेहीभुवनेश्वरीप्रत्येकगोष्टीतकालुडबुडकरते??त यांनानिर्णयस्वातंत्र्यनाहीका? भुवनेश्वरी असह्य

  • @MalatiSahasrabuddhe

    दुर्गीचीकटंकारस्थानंकधीहीयशस्वीहोतनाहीतहोणारहीनाहीतबिनडोक‌आगाऊ

  • @karunadhotre8230
    @karunadhotre8230 Před 2 dny

    😅😅😅kutryachi shepti hya doghihi nahi sudharnar evdhi mati khaunhi harkati tyach ani swatale bhaich husshar samajnari bhuvneshwari hya donhi lomdyale olakhun sudha javal thevte chappal khayle😅😅😅😅

  • @mandakiniparale3146

    किती छान ❤❤देव त्याचं भलं करो❤

  • @shilainglr9815
    @shilainglr9815 Před 2 dny

    ञ. ञ ञ. ञ. ञ. ञ. ञ. ञ. ञ. ञ. ञ.

  • @AjayPandit-co5kj
    @AjayPandit-co5kj Před 2 dny

    एका 7 वर्षाच्या पोराने रुपाली आर्या मोना ला त्याची लायकी दाखून दिली तिघी असून एक लहान पोरग त्यांना भारी पडलं याल म्हणतात डोकं नातं तोडायचं कितीही प्रयत्न केल तरी खरं प्रेम ते प्रेम असत आज ना ते परत येत सोथाचा फायद्यासाठी कधीच कोणाचा वापर करू नका हे शिकायला भेटलं या भागात

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 Před 2 dny

    तुम्हाला कसं माहिती

  • @anupamaskitchen8018

    खूप कंटाळा आला भूवनेश्वरीची कारस्थाने पाहून आता सिरियल संपवा

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 Před 3 dny

    Ata evdhech rahile hote dakhwayche ...kaay faltugiri ahe he

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 Před 3 dny

    Adhipati Ani aksharachi khup overacting

  • @user-yu3ok7gq2b
    @user-yu3ok7gq2b Před 3 dny

    चुकीचेच दाखवतात

  • @ujvalananal6141
    @ujvalananal6141 Před 3 dny

    विकृत भूवी,कारस्थनी चंची,आणि तिची बहिताड मुलगी या पलीकडे काही dakhwata येत नाही. आता मालिका बंद करा. लोकांचा अंत बघू नका

  • @NashfanVash
    @NashfanVash Před 3 dny

    It is unbearable to even read about this serial. Please stop it.

  • @user-wq4hf6uc5x
    @user-wq4hf6uc5x Před 3 dny

    अशी मतलबी आईला जी आपल्या मुलाचा चांगला संसार बरबाद करतो आई मुलाचा संसार सुखाचा होवो अशी प्राथाना करते ती आई त्याच्या संपत्ती मिळवावी त्यासाठी संसार मोडते नको अशी आई काढा तिला बाहेर

  • @NashfanVash
    @NashfanVash Před 3 dny

    Enough 'twists'. Stop this nonsense.

  • @user-wq4hf6uc5x
    @user-wq4hf6uc5x Před 3 dny

    आरे सगळी काही संपत्ती अधिपतीची आणि अक्षराची आहे ती तर भुवनेश्वरी ठेवलेली बाई आहे तिचा काही संबंध नाही ती अधिपतीला जिव लावण्याचा उपयोग करून घेते तरी ती ठेवलेली बाई काढा तिला बाहेर बोर करते

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 Před 3 dny

    😂😂😂 नेत्रा अद्वैतला कधीच अद्वैत म्हणतच नाही तर ती साहेब म्हणतेय

  • @snehamadhikar7083
    @snehamadhikar7083 Před 3 dny

    Agdi karay khup kahi dakhwatat

  • @seema2695
    @seema2695 Před 3 dny

    अरे बास झाली भुवनेश्वरीची कारस्थान जरा वेगळ काही तरी positive दाखवा.

  • @rachanakotnis3056
    @rachanakotnis3056 Před 3 dny

    ही सिरियल चांगले कलाकार असून सुधा अतिशय हिणकस होते आहे.प्रत्येक वेळी नविन कारनामे आणि नवीन वळण,खूप खराब होऊ लागली आहे.

  • @dhanshriminche5663
    @dhanshriminche5663 Před 3 dny

    Aata spardhet adhipatila dukhapat honar aani tya chya upacharasathi akshara kade paise nasnar yacha faida bhuvaneshwari ghenar aani doghana vegla karnar aani adhipati cha jeev vachvnya sathi akshara sagla manya karnar😮😮😮

  • @rajendrakorhale4053

    भवानीचा स्वतःचा मुलगा नसताना अधिपतीवर एवढ प्रेम ऊतू जातय मग त्याच्या बायकोचा द्वेष का? हा विक्षिप्तपणा का दाखवतात निर्माता दिग्दर्शक पण विक्षिप्त आहेत का? ती भवानी आणि अधिपती तर बेअक्कल आहेतच पण तूम्ही पण लोकांना काही तरी पटेल अस दाखवा भंकस

  • @Pranav-dw1lw
    @Pranav-dw1lw Před 3 dny

    Kay ghanerda disto to Adhipati. Kadhich aangol karat nasava. Negetive role madhey khup bara hota. Ashya hero la kon baghnar

  • @Pranav-dw1lw
    @Pranav-dw1lw Před 3 dny

    Ti makdin durgi cha jodila aata Adhipati makad. Viewers na murkha samajta. Tech tech dialogues. Tech tech situations. Kantala aalay

  • @NashfanVash
    @NashfanVash Před 3 dny

    He will participate and get injured.. Bhuvi will blame Akshara and will make her leave. The idiot husband Adhipati will not accompany his wife. It has become easy to predict this serial. There are no twists. It is stup I'd of Adhipati to go for big mi ey instead of enjoying happy time with his wife.

  • @arundhatichavan1946

    Writer la kahi positive lihita yet nasel tar serial band kara tech tech dakhavun tumhi paise kamamvta pan viewers bore hotat

  • @sushilachaudhari216

    Akshara mastrin nahi Molkarin aahe

  • @mandakiniparale3146

    फक्त येताना तिघे या आम्हाला खूप आनंद होईल ❤❤

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 Před 4 dny

    Ha adhipati bail ani ti akshara menglat he kay dhada shikvnare tya bhuvneshwarila

  • @mrunalinikelkar7829

    भुवनेश्वरी चे दागिने भरजरी साड्या आणि तेच तेच डायलॉग बंद करा त्यापेक्षा सातव्या मुलींची सातवी मुलगी यांची वेळ बदला. बाकीच्या रटाळ मालिका दिवसातून दहा वेळा दाखवता आणि ही रहस्य मालिका उशीरा,. रिपीट मध्ये ही पहाटे. घरातील काम करणार की मालिका बघणार आयोजकांनी लक्ष द्यावे.

  • @user-fk2eh8ov1k
    @user-fk2eh8ov1k Před 4 dny

    Bavlat adhipati ahe swatacha vadilachi Kimmat kalat nahi sarvanchya Baju Samjun gheto mag tyacha vadilanach nahi 😢

  • @NashfanVash
    @NashfanVash Před 4 dny

    I am sick of Gurgi and Chanchi. Please remove them. Bring in Akshara's parents. I want to see something positive. Bhuvaneshvari makes me sick. There need to be some punishment to these evil characters, and soon. I don't watch this serial anymore. I just read the tidbits on CZcams.

  • @surekhatalawdekar8105

    Adhipatine baban cha respect thewla pahije bhuvi tar sagli hadd par karat ahe tya chomdya durgi n chanchila tar ata pahu shakat nahi ati cha karatat ani ti ati shahani bhuvi nehmipramane trust thewte murkh bai,akshrala gharabaher kadhayche plan karat ahe ani khud ko malkin samaj ne lagi hai tila ch ghara baher kadha adhipati chya dolyawar tichya premachi zapad ahe ti kadha lavkar ata faltu serial hot ahe end kara pls

  • @sudhirdixit772
    @sudhirdixit772 Před 4 dny

    आता ही सिरीयले टाका रात्री 11वाजता ह्यात पाहण्यासारखे काही नाही आधीपाती बापाचा मान ठेवत नाही भुही सुधरत नाही. हाकला ही मालिका

  • @sunilkhele7419
    @sunilkhele7419 Před 4 dny

    नीच बाई दाखवली आहे तिला काढा त्या सिरीयल मधुन

  • @sunilkhele7419
    @sunilkhele7419 Před 4 dny

    काय हात धुऊन मागे लागली त्या अक्षराच्या