Amrit SantVani
Amrit SantVani
  • 371
  • 4 524 575
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ४ जून. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 4 June
🌸 परमार्थात अभिमान आड येतो. 🌸
शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत; इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टींत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणार्‍याला सद्‍गुरु म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्‍गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही, कारण आपला अभिमान या शरण जाण्याच्या आड येतो. गंमत अशी की, व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून, ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा, अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही, मग 'परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही' हे म्हणणे लबाडीचे आहे. 'प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला ?' असे काहीजण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला, तरी त्यात अभिमान असेल तर तो परमार्थ होणार नाही. 'राम कर्ता' म्हटल्याशिवाय, म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय, परमार्थ नाही साधणार. 'मी देही' म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. 'माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू ?' असे वाटते. जो या वासनेचा खून करतो, तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती, ती जन्माला कारण होते. हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले, पण प्रचीतीने हे सर्व जाणावे.
बायकोपोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही, म्हणून बुवा झाला; मठ केला. लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला ! छप्पर गळू लागले ते नीट करण्याची काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केले ? असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचात राहिलेले काय वाईट ! थोडक्यात म्हणजे, परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही. जगातले आपले समाधान अगर असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्त्व, बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून, वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे.
१५६. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे.
🌹।। श्री राम जय राम जय जय राम ।।🌹
zhlédnutí: 9 772

Video

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २२ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 22 November
zhlédnutí 31KPřed 2 lety
🌸 देव अत्यंत मायाळू आहे. 🌸 तुम्ही फार कष्ट करून इथे येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो ! बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात ? परंतु इथे कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवे आहे, हे आपल्याला कळते का ? आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो आहे का ? याचा विचारच आपण फारसा करीत नाही. आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट झाले, की आपण म्हणतो, देवाने असे कसे केले ? असे म्हणणे यासारखे ...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २१ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 21 November
zhlédnutí 18KPřed 2 lety
🌸 कल्पना थांबून वृत्ती स्थिर झाली पाहिजे. 🌸 एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला, आणि त्याला 'तुम्ही कुठले' असे विचारले, तर तो आपल्या खेडेगावचे नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचे नाव सांगेल, इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल; तसेच दुसर्‍या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल, आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढ...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २० नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 20 November
zhlédnutí 15KPřed 2 lety
🌸 रामापरतें सत्य नाही ॥ 🌸 मी कोणाचा कोण ? । मी आलो कोणीकडून ? । तू आहेसी अजन्म आत्माचि निधान । आत्म्यासी नाही जन्ममरण । हे सत्य आहे जाण ॥ आत्म्यास नसे जन्ममरण । तरी तो देहांत आला कैसा कोण ? ॥ आत्मा निर्गुण निराकारी । त्यास नाही जन्ममृत्युची भरी । तो सत्तामात्र वसे शरीरी ॥ आत्मा नाही कर्ता हर्ता । तो कल्पनेच्या परता ॥ तूं आहेस आत्मा । सर्व व्यापूनी वेगळा तो परमात्मा ॥ सर्व पोथ्यांचे सार । सर्व स...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १९ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 19 November
zhlédnutí 15KPřed 2 lety
🌸 भगवंताजवळ काय मागावे ? 🌸 परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल ? तो तर नाम, रूप आणि गुण यांच्या अतीत आहे; म्हणून, आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल. म्हणजेच, सर्व काही आपल्या भावनेवर आहे. आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही, पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुखदुःखेही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून, क...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १८ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 18 November
zhlédnutí 16KPřed 2 lety
🌸 श्रद्धा ही मोठी शक्ती आहे. 🌸 फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे. दुकानात गिर्‍हाईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की, ' हे गिर्‍हाईक काही विकत घेणार नाही ' असे दुकानदार मनात समजतो. परमार्थातही अती चिकित्सा करणार्‍या माणसाचे तसेच आहे. रणांगणावर गुरूंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला. भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखविले. त्यात पुढे होणार्‍या सर्व गोष्टी अर्जुनाला...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १७ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 17 November
zhlédnutí 15KPřed 2 lety
🌸 भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची. 🌸 परमेश्वरापाशी काय मागावे ? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात का ? ते मागितलेत तर तो देणार नाही असे नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते, पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का ? त्याने तुम्हाला ख...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १६ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 16 November
zhlédnutí 13KPřed 2 lety
🌸 अभिमान जाणे ही देवाची कृपाच. 🌸 आता उत्सव पुरा झाला; आता तुम्ही सर्वजण परत जाल, तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा. ती खूण म्हणजे काय ? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा. आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी. तर इथे येऊन, विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का ? इथे साक्षात् परमात्मा आले आहेत, त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे. तर मला वाटते याहून तुम्ही काही तरी जास्त ...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १५ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 15 November
zhlédnutí 14KPřed 2 lety
काळजीचे मूळ कर्तेपणात. आनंद पहायला आपल्याला दुसरीकडे कुठे जावे लागते का ? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन ' मी दुःखी आहे ' असे मानून घेतले आहे. एक जण आपले तोंड आरशात पहायला गेला, पण त्याला ते दिसले नाही. त्यावर दुसरा एकजण म्हणाला, ' मी दाखवितो.' असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून, त्याने आत पहायला सांगितले, तेव्हां तोंड स्वच्छ दिसले. त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात. ते आपल्याल...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १४ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 14 November
zhlédnutí 12KPřed 2 lety
🌸 प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा. 🌸 हे जे सर्व जग दिसते, त्याचा कुणी तरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का ? एखाद्या नास्तिकाला विचारले की 'हे जग कुणी निर्माण केले ? ' तर तो काय सांगेल, तर पांचभौतिक तत्त्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्त्वे कुणी निर्माण केली ? त्यावर तो सांगेल, 'ते मात्र मला कळत नाही'. पण जे कळत नाही त्यालासुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून, देव नाही हे कोणालाही...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १३ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 13 November
zhlédnutí 13KPřed 2 lety
🌸 परमेश्वर जाणण्याचा मार्ग ! 🌸 जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो; स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा 'अमक्या न्यायाधिशाने निकाल दिला' असे आपण म्हणतो. म्हणजे काय की, तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले, त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. म्हणूनच, सर्व चराचरामध्...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १२ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 12 November
zhlédnutí 11KPřed 2 lety
🌸 बद्ध आणि मुक्त यांतला फरक. 🌸 बद्ध हे जगाचे असतात. मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संताची चौकशी करताना, त्याची उपासना कोणती, गुरू कोण हे पाहतात. त्याच्या आईबापांची नाही चौकशी करीत. संतांना देहाची आठवण नसते. ते आपला देहाभिमान, मीपण, भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध. विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेच्या मार्गाला लागणे, ' मी भगवंताचा ' म्हटले की तिथ...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ११ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 11 November
zhlédnutí 12KPřed 2 lety
🌸 परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग. 🌸 परमात्म्याची ज्याने ओळ होते ते ज्ञान. अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय. परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही. भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल. जसे गाय आली म्हणजे तिच्यामागोमाग तिचे वासरू येते, त्याला निराळे बोलवावे लागत नाही. त्याप्रमाणे, भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते. आता भक्ती कशी करावी हे पाहिले पाहिजे. जो देवापासून विभक्त राहात नाही तो ...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १० नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 10 November
zhlédnutí 14KPřed 2 lety
🌸 शेजार असतां रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ॥ 🌸 ज्याला म्हणावे मी 'माझे' । त्यावर माझी सत्ता न गाजे ॥ स्वतःचा नाही भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचे दुः अनिवार होई ॥ तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत । थोडासा करावा विचार ॥ सर्व सत्ता रामरायाचे हाती । तेथे मानवाची काय गति ? ॥ विचाराने दुः सारावें । सर्वांचे समाधान राखावें ॥ सर्व केले रामार्पण । हा नव्हे शब्दांचा खेळ जाण ॥ अर्पण केल्याची खूण...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ९ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 9 November
zhlédnutí 15KPřed 2 lety
🌸 लोकांचे मन दुखविणे ही हिंसाच ! 🌸 ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय. चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे असून जे खऱ्यासारखे भासते, त्याला उत्तम चित्र असे म्हणतात. भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी. जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय. या कलेमध्ये मनाला गुंतविणे आणि उद्योगात राहणे ही भगवत्सेवाच आहे. मन ...
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ८ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 8 November
zhlédnutí 15KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ८ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 8 November
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ७ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 7 November
zhlédnutí 14KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ७ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 7 November
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ६ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 6 November
zhlédnutí 12KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ६ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 6 November
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ५ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 5 November
zhlédnutí 13KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ५ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 5 November
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ४ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 4 November
zhlédnutí 12KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ४ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 4 November
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 3 November
zhlédnutí 13KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 3 November
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 2 November
zhlédnutí 12KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 2 November
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 1 November.
zhlédnutí 13KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 1 November.
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३१ ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 31 October
zhlédnutí 12KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३१ ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 31 October
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३० ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 30 October
zhlédnutí 13KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३० ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 30 October
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २९ ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 29 October
zhlédnutí 12KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २९ ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 29 October
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २८ ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 28 October
zhlédnutí 11KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २८ ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 28 October
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २७ ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 27 October
zhlédnutí 12KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २७ ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 27 October
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २६ ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 26 October
zhlédnutí 11KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २६ ऑक्टोबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 26 October
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २५ ऑक्टोबर.. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 25 October
zhlédnutí 12KPřed 2 lety
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २५ ऑक्टोबर.. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 25 October