Vandana Digital Art
Vandana Digital Art
  • 110
  • 21 761 635
HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI रेशमाच्या रेघांनी
गीतकार : शांता शेळके
संगीतकार : आनंदघन
स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी
रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला !
नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलवेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
जात होते वाटंनं मी तोऱ्यात
अवचित आला माझ्या होऱ्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला ?
हात नगा लावू माझ्या साडीला !
भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
THIS VIDEO SHOOT & EDITED BY VANDANA DIGITAL ART
ON THE OCCASION OF SHREE SUNILJI TATKARE'S GET TOGETHER
zhlédnutí: 599

Video

HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI झोंबतो गारवा
zhlédnutí 578Před 28 dny
गीत : झोंबतो गारवा गीतकार : जगदीश खेबुडकर संगीतकार : राम कदम स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी THIS VIDEO SHOOT & EDITED BY VANDANA DIGITAL ART ON THE OCCASION OF SHREE SUNILJI TATKARE'S GET TOGETHER
HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
zhlédnutí 1,2KPřed měsícem
गीतकार : जगदीश खेबुडकर संगीतकार : राम कदम स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी राग : कालिंगडा तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल नका सोडुन जाऊ, रंगमहाल पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती ही नजर उधळिते काळजातली पिर्ती जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई पिरतिचा उघडला पिं...
HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI हृदयी प्रीत जागते
zhlédnutí 2,8KPřed měsícem
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता गीतकार : ग. दि. माडगूळकर स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता पाहिले तुला न मी, तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता दिवस-रात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी...
हरी तुझी मुरली रे घर घेणी गवळण (बाळासाहेब वाईकर )
zhlédnutí 394Před měsícem
हरी तुझी मुरली रे घर घेणी (बाळासाहेब वाईकर ) कवी : मध्वनाथ मुनी स्वर : प. बाळासाहेब वाईकर गवळण चक्री भजन हरी तुझी मुरली रे घरघेणी गोपी विंचारता विसरल्या वेणी !! तुझ्या मुरलीचे सूर तुला रे शिकवले कोणी !! हरी तुझी.... तुझ्या मुरलीचा ध्वनी आम्ही ऐकून आलो कानी ! मधुनाथ मुनी पुण्यवंत आम्ही लोक लाजेस्तव सोडले पाणी !! This Video Shoot & Edited By Vandana Digital Art Specital Thanks To Dinesh Parulekar
MAZE MAHER PANDHARI माझे माहेर पंढरी (बाळासाहेब वाईकर )
zhlédnutí 408Před 2 měsíci
गायक : बाळासाहेब वाईकर माझे माहेर पंढरी हा संत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आहे… This Video Shoot & Edited By Vandana Digital Art माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी … पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी … माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी … एका जनार्दनी शरण, करी माहेरची...
पंढरी नगरी दैवत श्रीहरी Pandhari Nagari Daivat Shree Hari बाळासाहेब वाईकर
zhlédnutí 1,2KPřed 3 měsíci
पंढरी नगरी दैवत श्रीहरी गायक : बाळासाहेब वाईकर संत नरहरी सोनार अभंग THIS VIDEO SHOOT & EDITED BY VANDANA DIGITAL ART पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥ आषाढी कार्तिकी महापर्वें थोर । भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥ साधुसंत थोर पताकांचा भार । मुखीं तो उच्चार नामामृत ॥ ३ ॥ आनंदाचा काला गोपाळकाला केला । ह्रदयीं बिंबला नरहरी ॥ ४ ॥
जय जय विठ्ठल रखुमाई (पंडित बाळासाहेब वाईकर )
zhlédnutí 670Před 4 měsíci
जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा This Video Shoot & Edited By Vandana Digital Art (VDA Sudhir)
HALGI VAZATI हलगी वाजती SHWETA DANDEKAR (MURUD BEACH FESTIVAL 2023)
zhlédnutí 729Před 4 měsíci
SONG : हलगी वाजती SINGER : SHWETA DANDEKAR THIS VIDEO SHOOT AND EDITED BY VANDANA DIGITAL ART FROM MURUD BEACH FESTIVAL SPECIAL THANKS TO GRAPHIX RIVER & TEAM
Mala Pirtichya Jhulyat Jhulwa (Shweta Dandekar) Marathi Lavni
zhlédnutí 2,1KPřed 4 měsíci
Mala Pirtichya Jhulyat Jhulwa (Shweta Dandekar) Marathi Lavni
जय श्री राम BHARAT KA BACHHA BACHHA (SHWETA DANDEKAR)
zhlédnutí 856Před 6 měsíci
जय श्री राम BHARAT KA BACHHA BACHHA (SHWETA DANDEKAR)
गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली VAISHALI SAMANT LIVE (GULABACHI KALI)
zhlédnutí 482Před 6 měsíci
गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली VAISHALI SAMANT LIVE (GULABACHI KALI)
Gatha Maharashtrachi बाई माझ्या गं दुधात नाही पाणी (Mazya Dudhat Nahi Pani) Pritam Bavdekar
zhlédnutí 688Před 8 měsíci
Gatha Maharashtrachi बाई माझ्या गं दुधात नाही पाणी (Mazya Dudhat Nahi Pani) Pritam Bavdekar
Gatha Maharashtrachi ( Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth)
zhlédnutí 202Před 8 měsíci
Gatha Maharashtrachi ( Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth)
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा (Hi Gulabi Hawa) वैशाली सामंत
zhlédnutí 848Před 9 měsíci
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा (Hi Gulabi Hawa) वैशाली सामंत
Navachi gojiri (नावाची गोजिरी)
zhlédnutí 31KPřed 11 měsíci
Navachi gojiri (नावाची गोजिरी)
Mera Dadla Vaishali Samant Live In Concert Pen
zhlédnutí 920Před rokem
Mera Dadla Vaishali Samant Live In Concert Pen
वैशाली सामंत एैका दाजीबा (vaishali samant live in concert PEN )
zhlédnutí 927Před rokem
वैशाली सामंत एैका दाजीबा (vaishali samant live in concert PEN )
फिटे अंधाराचे जाळे (PHITE ANDHARACHE JAALE) shreedhar phadke
zhlédnutí 1KPřed rokem
फिटे अंधाराचे जाळे (PHITE ANDHARACHE JAALE) shreedhar phadke
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी (फिटे अंधाराचे जाळे ) Devachiye Dwari
zhlédnutí 766Před rokem
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी (फिटे अंधाराचे जाळे ) Devachiye Dwari
Dan Dilyane Dyan Vadhate (दान दिल्याने ज्ञान वाढते) fite andharache jale Shreedhar phadke
zhlédnutí 7KPřed rokem
Dan Dilyane Dyan Vadhate (दान दिल्याने ज्ञान वाढते) fite andharache jale Shreedhar phadke
ऐसा गजानन महाराज ( AISA GAJANAN MAHARAJ ) श्रीधर फडके फिटे अंधाराचे जाळे PHITE ANDHARACHE JALE
zhlédnutí 727Před rokem
ऐसा गजानन महाराज ( AISA GAJANAN MAHARAJ ) श्रीधर फडके फिटे अंधाराचे जाळे PHITE ANDHARACHE JALE
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 03 FINAL
zhlédnutí 1,4KPřed rokem
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 03 FINAL
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 02
zhlédnutí 1,5KPřed rokem
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 02
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 01
zhlédnutí 1,4KPřed 2 lety
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 01
shivcharitra by ninad bedekar part 09 (शिवराय आणि पत्रव्यवहार ) FINAL EPISODE
zhlédnutí 225KPřed 2 lety
shivcharitra by ninad bedekar part 09 (शिवराय आणि पत्रव्यवहार ) FINAL EPISODE
दासबोध, कॉर्पोरेट कीर्तन (Sameer Limaye ) कॉर्पोरेट काळ आणि दासबोध ।।जय जय रघुवीर समर्थ।।
zhlédnutí 128KPřed 2 lety
दासबोध, कॉर्पोरेट कीर्तन (Sameer Limaye ) कॉर्पोरेट काळ आणि दासबोध ।।जय जय रघुवीर समर्थ।।
Avaghachi Sansar Sukhacha Karin अवघाचि संसार सुखाचा करीन मराठी अभंग (मंजुषा कुलकर्णी पाटील )
zhlédnutí 21KPřed 2 lety
Avaghachi Sansar Sukhacha Karin अवघाचि संसार सुखाचा करीन मराठी अभंग (मंजुषा कुलकर्णी पाटील )
shivcharitra by ninad bedekar part 08 (शिवराय आणि पत्रव्यवहार )
zhlédnutí 145KPřed 2 lety
shivcharitra by ninad bedekar part 08 (शिवराय आणि पत्रव्यवहार )

Komentáře

  • @mgddestine6358
    @mgddestine6358 Před 10 hodinami

    Ninad Sir, we miss you !!!

  • @vasantmali4597
    @vasantmali4597 Před 12 hodinami

    Jay Jay Raghuvir samarth khup chaan sir

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j Před 19 hodinami

    Khup khup sunder👌👌

  • @vitthalbaburaotheurkar3202

    खुपच सुंदर

  • @alpapatil8450
    @alpapatil8450 Před dnem

    नवीन जनरेशन साठी छान

  • @chitrarekhamukhia6353

    Chitrarekha Mukhia 🙏🙏❤❤❤🎉😢

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j Před 2 dny

    Mastch👌👌🙏🙏

  • @kunalmore4096
    @kunalmore4096 Před 2 dny

    Rest in peace ✌️

  • @yogeshvedpathak7523

    धन्यवाद . जय हरी !🚩🚩🚩👍

  • @vrundakulkarni8434
    @vrundakulkarni8434 Před 3 dny

    आतिशय सुरेख व आताच्या काळाची गरज आसलेले किर्तन खूप भावले मनापासून अभिनःदन

  • @nandan28
    @nandan28 Před 4 dny

    सगळी ब्रिटिश आणि यवनी नाव ताबडतोब बदलली पाहिजेत आणि त्याजागी पराक्रमी भारतीय वीर अँड विरांगानाची नाव दिली पाहिजेत. इतके अवघड आहे का हे?

  • @saralakulkarni7388
    @saralakulkarni7388 Před 4 dny

    मी दासबोध जंगले, आता ही जगत आहे.

  • @user-bz5wx7fk8t
    @user-bz5wx7fk8t Před 4 dny

    समीर जी ,अप्रतिम, खुप सुंदर आपल्या मुळे आता मी नक्की वाचण्यास सुरुवात करतो,

  • @deepakdongaonkar8614

    अगदी स्तुत्य विचार श्री समर्थांचेआणी आपली मांडणी.मी श्रीमंत दासबेध तीसवर्षे वाचून मनन करतो पण अजूनही बरेच कांही शिकायचेच आहे.

  • @NamdevMundhe-q6h
    @NamdevMundhe-q6h Před 5 dny

    खुख

  • @sagarkeche5466
    @sagarkeche5466 Před 5 dny

    तुकाराम महाराज यांचे पत्र नाही का, आपल्या कडे, अन 20/22 देशद्रोह मारले यावर काय आहे पत्र यावर थोडी प्रकाश टाकावा, तुकाराम महाराज न शंभूराजे न शिवाजी महाराज बद्दल यावर काय

  • @godddgaming1051
    @godddgaming1051 Před 5 dny

    Who he is here in2024

  • @UjwalaJangam-m3d
    @UjwalaJangam-m3d Před 5 dny

    खरंच सांग 😂😂

  • @gopalgawas8779
    @gopalgawas8779 Před 6 dny

    👍👍👍👍❤

  • @gopalgawas8779
    @gopalgawas8779 Před 6 dny

    ❤🙏🙏🙏🙏

  • @yogirajshankarpure9060

    Very nice Abhang and very beautiful Aavaj❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kunalmore4096
    @kunalmore4096 Před 6 dny

    Miss you sir. Rest in peace 🕊️

  • @siddheshbhoir1402
    @siddheshbhoir1402 Před 6 dny

    17:10 ❤

  • @sunilrege217
    @sunilrege217 Před 6 dny

    राधिका रेगे. सुंदर अप्रतीम गायन वादन. ईश्वर तुम्हा सर्वांचे भल करो.🎉

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 Před 6 dny

    अथांग बुध्दीमत्तेच्या अंतरंगातून कथिलेल्या इतिहासाने तत्कालीन दृश्य देखावे समोर उभे ठाकावे आणि तल्लीन होऊन ऐकताना अंगावर रोमांच उभे रहावे, धन्य झालो आम्ही आपण जन्माला आलात. आपणाकडून प्रेरणा घेऊन जर असे अनेक व्यासंगी तयार झाले तर नक्कीच हा देश विश्व गुरू झाल्याशिवाय राहणार नाही. नमन आपणास.

  • @ramkrishnapandya9848

    Very nice 👍🙂

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j Před 6 dny

    Super tai 👌👌👍👍

  • @pravindesai1594
    @pravindesai1594 Před 6 dny

    Good approach towards Vedic philosophy, people are understanding mann and mind is the same is not correct,mind is physical-objective, while mann is subjective.

  • @gajanankulkarni7378

    36.00 श्लोक 🔥

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 8 dny

    जय जय रघुवीर समर्थ..जय सदगुरू.. 🙏🚩

  • @user-di8du9en4r
    @user-di8du9en4r Před 8 dny

    ©2024युट्यूब*#वंदना डिजी़टल आर्ट#अभंग#तुकाराम महाराजा #सॅमसन इंटरनेट ब्राउज़र#गुगल#@युज़रं#धन्यञद!

  • @SanjayPatil-go6oo
    @SanjayPatil-go6oo Před 8 dny

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩

  • @athinamahadeshwar9995

    अप्रतिम विवेचन केले आहे,जे सर्व वयातील समस्त श्रोते , जाणीवपूर्वक आपल्या जीवनात apply करतील. llजय जय रघुवीर समर्थ ll

  • @nilkanthkhanekar8108

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @bharatjagannathkambli3312

    काल प्रथमच आपले गाणे दीनानाथला ऐकून भारावून गेलो ❤

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w Před 10 dny

    ताई तुमचे भजन आजपर्यंत कधीच ऐकले नव्हते परंतु आता कायम ऐकावेसे वाटते अगदी मन प्रसन्न होते

  • @user-xy6yh8cr5y
    @user-xy6yh8cr5y Před 10 dny

    खुबच सुन्दर आपल्या स शुभेच्छा

  • @alkalimaye4071
    @alkalimaye4071 Před 10 dny

    फारच छान,आपण लिमये, मी लिमये. महत्वाचे म्हणजे माझे गुरु समर्थ रामदास स्वामी.

  • @user-vz3ul4fl8o
    @user-vz3ul4fl8o Před 10 dny

  • @bapuraoghodak2693
    @bapuraoghodak2693 Před 11 dny

    अप्रतिम ताई

  • @sameergokhale3435
    @sameergokhale3435 Před 11 dny

    सुंदर

  • @RamchandraChimankar
    @RamchandraChimankar Před 12 dny

    वेरी नाइस

  • @RamchandraChimankar
    @RamchandraChimankar Před 12 dny

    वेरी नाइस ताई

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před 12 dny

    खूप छान!

  • @user-hn9vi3cm6n
    @user-hn9vi3cm6n Před 12 dny

    Manjutai❤uttam. Gayan

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j Před 13 dny

    Very nice voice👌👌

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 Před 13 dny

    छान. पण तुम्ही खोटं बोलणार नाही,'खरंच सांगतो '.😂

  • @maheshdawkhar9432
    @maheshdawkhar9432 Před 13 dny

    सरांनी बोलावे आपण कितीही वेळ ऐकावे.... थोडा सुद्धा हलणार नाही माणूस

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 Před 13 dny

    मंजुषाताईंचे गायन व अप्रतिम हार्मोनियम वादनाची साथ!❤ समाजाकडून हेटाळणी मिळूनही अवघ्या विश्वासाठी पसायदान मागणारे व अवघा संसार सुखाचा करणार असं म्हणणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांना माऊली म्हणूनच म्हणतात! धन्यवाद 🙏

  • @user-rp4zc2tn2i
    @user-rp4zc2tn2i Před 14 dny

    फार फार छान नवीन पिढी साठी फार गरजेचे आहे अवश्य धानात घ्या