MakeoverPlus
MakeoverPlus
  • 10
  • 23 077
पुष्पौषधी/Flower remedies/मानसिक स्वास्थ्य, तन-मानसिक आजारांवर प्रभावी उपाय.
www.nachiketdixit.com/remedyflower
मानसिक स्वास्थ्य हा विषय शरीर स्वास्थ्यापेक्षाही अधिक महत्वपूर्ण आणि गरजेचा आहे. काळाच्या ओघात विविध कारणांमुळे संस्कारबद्ध जीवनशैली, आरोग्याचे खरे ज्ञान,महत्त्व, शरीर - मन यांचा संबंध याविषयीचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्नच झाले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून अविश्वास, असंयम, भावनिक अस्थैर्य, भीती, क्रोध यांच्या आहारी जात समतोल राखण्यात अपयश येऊन मानसिक अस्थिरतेला बळी पडणारी एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात आहे.
ज्यामुळे वैयक्तिक आयुष्यात अपयश, असमाधान, दुःख या नकारात्मक भावनांचे ओझे घेऊन वावरणारे अनेकजण आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. या नकारात्मकतेला दूर ठेऊन समतोल जीवन कसे जगावे, हे प्रत्येकाने शिकून घेणे अतिशय महत्वाचे आहे.
पण त्याआधी आपण या मार्गाने गेलं पाहिजे, हे समजण्यासाठी नकारात्मकतेत गुरफटलेल्या मनाला आधी शांत करणं गरजेचं आहे. आणि यासाठीच 'Bach Flower remedies' उपयोगी ठरू शकतात.
Follow on facebook:
brandmanomay/
zhlédnutí: 59

Video

ज्योतिषशास्त्राविषयी काही लोकांची मानसिकता.!
zhlédnutí 454Před 2 lety
ज्योतिषशास्त्राविषयी काही लोकांची मानसिकता.!
#पसायदान (#pasaydan) Dr.Nachiket Dixit
zhlédnutí 22KPřed 4 lety
Please Subscribe our channel, Like, Share and Comment.

Komentáře

  • @VijayaVeera-c9v
    @VijayaVeera-c9v Před 2 měsíci

    So much nice Sir👌🏻👌🏻👌🏻

  • @VijayaVeera-c9v
    @VijayaVeera-c9v Před 2 měsíci

    Khup sundar vivechan aahe khupach chhan vatale pasaydan

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 Před 2 měsíci

    डाॅ., पसायदानावर तूम्ही खूप छान विवेचन केले आहे. संत वचनांचे संदर्भ देऊन खूप छान समजावून सांगितले आहे. अगदी पोटतिडिकीने, आत्मियतेने विवेचन केले आहे. प्रा. राम शेवाळकरांनी केलेले विवेचन पण नक्कीच ऐकणार आहे. मी ज्ञानेश्वरी मोबाईल वर ऐकत आहे. पण तूमच्या सांगण्याप्रमाणे ग्रंथ आणून वाचायचे ठरवले आहे. योग्य माहीती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. तूमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शहिदांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏

  • @ganeshkshirsagar3133
    @ganeshkshirsagar3133 Před 3 měsíci

    Dhanyawad

  • @vidyadeshmukh7296
    @vidyadeshmukh7296 Před 3 měsíci

    धन्यवाद

  • @vishakhajikamde8088
    @vishakhajikamde8088 Před 4 měsíci

    अतिशय प्रासादिक विवेचन 🙏🙏

  • @sarlabhavsar8797
    @sarlabhavsar8797 Před 5 měsíci

    खूप सुंदर विवेचन आहे,खूप छान वाटले पसायदान 🙏🌷

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j Před 5 měsíci

    हो नक्की बोला तूम्ही खूप छान explain करता अश्या व्हिडिओ ची खरच गरज आहे

  • @avinashbabhulkar591
    @avinashbabhulkar591 Před 6 měsíci

    महाशिवरात्रीचे ध्यान अप्रतिम झाले.

  • @arvindudyavar4191
    @arvindudyavar4191 Před 6 měsíci

    Khupach chan

  • @kalindihingane8371
    @kalindihingane8371 Před 6 měsíci

    Very Very Nice...

  • @parthakkar880
    @parthakkar880 Před 7 měsíci

    खुप स्पष्ट शब्दात वक्तव्य आहे समजायला खुप सोपे अणि ऐकायला गोड वाटते धन्यवाद Dr Dixit Sir🙏

  • @dhanshrikanitkar4720
    @dhanshrikanitkar4720 Před 7 měsíci

    the sun should see its own dharma ie to give light everyone

  • @anandapatkure4706
    @anandapatkure4706 Před 7 měsíci

    खुपच छान विवेचन सर् आम्हास पसायदानाचा अर्थ कळला

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 Před 7 měsíci

    पसायदान रोजच नविन नविनच वाटत आहे.पसायदान खूप छानच आहे.पसायदान रोज बोलून आपल्याला खूपच ताजेतवाने होऊन जातो धन्यवाद.

  • @mandakumbhar4028
    @mandakumbhar4028 Před 7 měsíci

    खूपच सुंदर विवेचन आहे पसायदान वर सर 🙏🙏

  • @JagannathKalje-zl8lh
    @JagannathKalje-zl8lh Před 7 měsíci

    मी पाठांतर करीत आहे जय जय राम कृष्ण हरी

  • @VijayaVeera-c9v
    @VijayaVeera-c9v Před 8 měsíci

    Khup ch chhan 🌹🙏🏻❤

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Před 9 měsíci

    युनोच गीत व्हावं फारच सुंदर.. .....अगदी खर आहे सर

  • @pundalikpimplkr9602

    धन्यवाद जी