Farming King
Farming King
  • 94
  • 3 091 086

Video

पाटील डेअरी फार्म वर रेकॉर्ड कसे ठेवले जाते ते पहा!
zhlédnutí 480Před 9 měsíci
पाटील डेअरी फार्म वर रेकॉर्ड कसे ठेवले जाते ते पहा!
गाई गोठ्यात वैरण खाताना पाटील ब्रिडींग फार्म !
zhlédnutí 360Před 9 měsíci
गाई गोठ्यात वैरण खाताना पाटील ब्रिडींग फार्म !
पावसाळ्यातील मुक्त गोठ्याची सफाई !
zhlédnutí 360Před 9 měsíci
पावसाळ्यातील मुक्त गोठ्याची सफाई !
कालवड संगोपन लाईव्ह | कालवड कशी तयार करावी सिरीज भाग 3
zhlédnutí 452Před 11 měsíci
शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये कालवड कशी तयार करायची ते पाहणार आहोत आपण आपल्या यूट्यूब चैनल वरती आपली जी कालवड आहे ती जन्मल्यापासून गाई होईपर्यंत पूर्ण प्रवासाचे व्हिडिओ टाकत आहे त्या व्हिडिओमधील हा तिसरा भाग आपण पाहणार आहोत #डेअरी #दुग्धव्यवसाय #शेतकरी #कालवड #मुक्त गोठा #localmilkfarm #milkpricefarmers #girdairyfarm #organicmilkfarm #farmconnectmilk #दुग्धव्यवसाय #दूध #दुग्ध-व्यवसाय #द...
नाद केला तर टॉपचा करायचा चार गाईंचा एक आदर्श गोठा !#दुग्धव्यवसाय #farming
zhlédnutí 1,5KPřed 11 měsíci
मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये सोमनाथ बोराडे राहणार पिस्तमवाडी तालुका परांडा यांचा चार गायांचा एक आदर्श गोठा पाहणार आहोत ज्या की चारही गाई एकदम टॉपच्या टॉप ब्रीडच्या आहेत! #Farmingking #दुग्धव्यवसाय #कालवड #farming #डेअरी #cow #agriculture #खिल्लार #cowdairyfarm #शेतकरी #Breeding *FarmingKing* contact:- 9763990707(Whatsapp)
पावसाळ्यामध्ये आपल्या गोठ्याची काय परिस्थिती आहे पहा!#मुक्तगोठा #दुग्धव्यवसाय
zhlédnutí 1,4KPřed 11 měsíci
मित्रांनो या व्हिडिओ द्वारे आपण आपल्या गोठ्या वरती आता सध्याची पावसाळ्यातील काय कंडिशन आहे व गोठ्याचे अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा #dairyfarming #dairyindustry #milkfarm #dudh-vyavsay #hfcowprice #dairycowsforsale #cowdairyfarm #milking #organicdairyfarming #dairyfarmproducts #smalldairyfarm #milkingmachineforcows *Farmi...
काजळी खिल्लार वळू ! गणपत तुकाराम खपाले #खिल्लार
zhlédnutí 893Před 11 měsíci
नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये आज यांच्या दावणीचे तीन #खिल्लार #वळू पाहणार आहोत जे की #ब्रिडिंग साठी वापरले जातात गणपत तुकाराम खपाले हे आपल्याला घरपोच म्हणजे घरी येऊन आपली गाय भरवायचे असेल तरी पण ते त्यांना गाडी भाडे दिल्यानंतर घरपोच वळू घेऊन येतात व आपली गाई त्या वळू पासून भरून देतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या गोठयाचा व्हिडिओ बनवायचा अस...
सरकारने आणि दूध संघाने मिळून शेतकऱ्यांना कशाप्रकारे मुर्खात काढलेल आहे!
zhlédnutí 366Před 11 měsíci
मित्रांनो सरकारने आणि दूध संघाने मिळून एकत्रितपणे कसे शेतकऱ्यांना मुर्खात काढले आहे
ABS Jupiter च्या गाईची विक्रमी किंमतीत विक्री ! 💥🐄#farmingking #farming #दुग्धव्यवसाय
zhlédnutí 11KPřed rokem
ABS Jupiter च्या गाईची विक्रमी किंमतीत विक्री ! 💥🐄#farmingking #farming #दुग्धव्यवसाय
तुमची गाय वेल्यानंतर पूर्ण क्षमतेने दूध देत नसेल तर करा हा उपाय ! #Farmingking #दुग्धव्यवसाय
zhlédnutí 2,2KPřed rokem
तुमची गाय वेल्यानंतर पूर्ण क्षमतेने दूध देत नसेल तर करा हा उपाय ! #Farmingking #दुग्धव्यवसाय
कालवड संगोपन लाईव्ह | कालवड कशी तयार करावी सिरीज भाग 2
zhlédnutí 454Před rokem
कालवड संगोपन लाईव्ह | कालवड कशी तयार करावी सिरीज भाग 2
तुमची गाई खुराक खात नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा!
zhlédnutí 21KPřed rokem
तुमची गाई खुराक खात नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा!
कालवड संगोपन लाईव्ह | कालवड कशी तयार करावी सिरीज भाग 1
zhlédnutí 414Před rokem
कालवड संगोपन लाईव्ह | कालवड कशी तयार करावी सिरीज भाग 1
विहिरीतून बैल कसा काढला पहा !
zhlédnutí 167KPřed rokem
विहिरीतून बैल कसा काढला पहा !
मुक्त गोठा
zhlédnutí 224Před rokem
मुक्त गोठा
100 म्हशींचा परंडा तालुक्यातील बंदिस्त गोठा !
zhlédnutí 3,7KPřed rokem
100 म्हशींचा परंडा तालुक्यातील बंदिस्त गोठा !
ऊसाला युरिया देण्याचा जुगाड !
zhlédnutí 6KPřed rokem
ऊसाला युरिया देण्याचा जुगाड !
सुंदर असा बंदिस्त गोठा 9 गाई
zhlédnutí 1,7KPřed rokem
सुंदर असा बंदिस्त गोठा 9 गाई
छोटा स्वराज अडकला !
zhlédnutí 453Před rokem
छोटा स्वराज अडकला !
ऊसाची ट्रॉली फसली
zhlédnutí 439Před 2 lety
ऊसाची ट्रॉली फसली
लई बेजारी झाली पण नाही निघाला !
zhlédnutí 1KPřed 2 lety
लई बेजारी झाली पण नाही निघाला !
विठ्ठल शुगर म्हैसगावं पाऊस चालू 3 Dec 2021
zhlédnutí 392Před 2 lety
विठ्ठल शुगर म्हैसगावं पाऊस चालू 3 Dec 2021
या 744 चा नादच खुळा ऊसाची ट्रॉली ओढताना
zhlédnutí 542Před 2 lety
या 744 चा नादच खुळा ऊसाची ट्रॉली ओढताना
वालवड येथील जनावरांचा बाजार चालू झाला वार सोमवार
zhlédnutí 3KPřed 2 lety
वालवड येथील जनावरांचा बाजार चालू झाला वार सोमवार
झरे येथील बैलगाडा शर्यत #Shorts
zhlédnutí 1,1KPřed 2 lety
झरे येथील बैलगाडा शर्यत #Shorts
कमी खर्चात मुक्त गोठा कसा करावा दुग्धव्यवसाय यशोगाथा !
zhlédnutí 34KPřed 2 lety
कमी खर्चात मुक्त गोठा कसा करावा दुग्धव्यवसाय यशोगाथा !
265 ऊस चांगला की 86032 चांगला पहा !
zhlédnutí 25KPřed 3 lety
265 ऊस चांगला की 86032 चांगला पहा !
ऊसाला पाणी देण्याची ही पद्धत तुम्ही पहिलीत का
zhlédnutí 111KPřed 3 lety
ऊसाला पाणी देण्याची ही पद्धत तुम्ही पहिलीत का
कालवडीची शिंगे नाहीशी करण्याची सोपी पद्धत
zhlédnutí 23KPřed 3 lety
कालवडीची शिंगे नाहीशी करण्याची सोपी पद्धत

Komentáře

  • @VijayJadhav-u3s6w
    @VijayJadhav-u3s6w Před 8 dny

    ❤❤❤

  • @user-gb9lu2ep8i
    @user-gb9lu2ep8i Před 15 dny

    Kren v jcb kitymadhey palte

  • @santoshbhujade4610
    @santoshbhujade4610 Před 22 dny

    किमंत किती आहे

  • @nareshdevre4762
    @nareshdevre4762 Před 24 dny

    खूप छान माहितीपूर्ण विडिओ आहे हा विडिओ कूठला आहे ?

  • @truefacts5061
    @truefacts5061 Před měsícem

    पालथं पडून झोपल्यावर बोलत बोलत व्हिडिओ तयार केला की असा आवाज येतो😅😂😅😂😅

  • @fco2207
    @fco2207 Před měsícem

    czcams.com/video/U6tNA6GYjCg/video.htmlsi=nxH9XtsdaAOIcSOf

  • @shivajikute2492
    @shivajikute2492 Před měsícem

    छान आहे ही पद्धत

  • @shivajikute2492
    @shivajikute2492 Před měsícem

    संपर्क नंबर द्या

  • @vinayakavghade7098
    @vinayakavghade7098 Před měsícem

    कुठे आहे फोन नंबर

  • @9527073428
    @9527073428 Před 2 měsíci

    कीमत

  • @akshaygavail6454
    @akshaygavail6454 Před 2 měsíci

    दादा नगर मध्ये कुठे गायी भेटतं आहे मला 10 गाया पाहिजे आहे

  • @RajeshPatil-2022
    @RajeshPatil-2022 Před 2 měsíci

    विहीर खोदण्यासाठी हे मशीन येईल का

  • @venkatborole9203
    @venkatborole9203 Před 3 měsíci

    या मशीनचे भाडे किती?

  • @onkaravachat9113
    @onkaravachat9113 Před 3 měsíci

    Khup chan... Mepn asec karycha vichr krt ahe

  • @VinodSalunke-jv4fr
    @VinodSalunke-jv4fr Před 3 měsíci

    खुप छान आहेत त्याची किंमत कशी आहेत व त्याची पुर्ण माहीती द्यावी 🙏🌺

  • @tanajiyadav5470
    @tanajiyadav5470 Před 3 měsíci

    संपर्क करण्याचा नंबर दिला नाही त्यामुळे या व्हिडिओ ला अर्थ राहत नाही.

  • @VijayprakashSargar
    @VijayprakashSargar Před 3 měsíci

    किंमत रु किती

  • @dattatraygholap6215
    @dattatraygholap6215 Před 3 měsíci

    Phone number पाहिजे

  • @basavrajkole8385
    @basavrajkole8385 Před 3 měsíci

    Phone number dya

  • @AjayYadav-ev2rx
    @AjayYadav-ev2rx Před 3 měsíci

    Sor 40 rs ch Jupiter semen mule tumchyakadun tyani 40000 rs ghetale

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 Před 3 měsíci

    मशीन न तोडता येते का

  • @dattatraybahekar6345
    @dattatraybahekar6345 Před 4 měsíci

    आम्हाला संपर्क साधा य चा आहे नंबर पाठवा

  • @user-ks2ex3kl6l
    @user-ks2ex3kl6l Před 4 měsíci

    27 hp madhe chalel ka

  • @rajaramaragade5314
    @rajaramaragade5314 Před 5 měsíci

    बोलण्याचा वेग वाढवा

  • @VickyVlogs-f1q
    @VickyVlogs-f1q Před 5 měsíci

    ✨Hello Sir Ji 🙏 Rasvanti Sathi Konta Ush Sarvat Best Aasto....... Please Sir Ji Reply Naki Dya.....❣️🙏

  • @nitinkadam455
    @nitinkadam455 Před 5 měsíci

    Sir kuth milel hi mashin

  • @parmeshwarnaikavadi7112
    @parmeshwarnaikavadi7112 Před 5 měsíci

    सर जोड ओळ खोडवा व्यवस्थापन कसे करायचे. तुमचा नबंर सांगा. 🙏

  • @atulpatil9586
    @atulpatil9586 Před 6 měsíci

    नंबर दया

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 Před 6 měsíci

    सर दोन टिपरी तिल आंतर किती आहे बेन एक डोळा आहे का दोन डोळे

  • @vijaylandge2475
    @vijaylandge2475 Před 6 měsíci

    Machine mob no mileka

  • @user-dy7sc5vm9w
    @user-dy7sc5vm9w Před 6 měsíci

    Buldhana

  • @user-dy7sc5vm9w
    @user-dy7sc5vm9w Před 6 měsíci

    मला विहीर करायची आहे no dhya

  • @user-pv2rp4ng6e
    @user-pv2rp4ng6e Před 6 měsíci

    Vasara la bhul ka nahi dili. Jene karun tyachi halachal na hota te shant rahile aste reply dya

  • @vikassable1614
    @vikassable1614 Před 7 měsíci

    Mashi chya vasrala jamte ka Sir.

  • @user-no7yj1hc8v
    @user-no7yj1hc8v Před 7 měsíci

    सुपर नेपिअर काय काद्ये

  • @anilsatbhai2612
    @anilsatbhai2612 Před 7 měsíci

    चार फूट चालेलक

  • @vvvvvv9045
    @vvvvvv9045 Před 7 měsíci

    तुम्ही बोलता तसं तुमच्या गाईत बोलत नाहीत गाई किती लोड आहेत

  • @shrikantpatil3489
    @shrikantpatil3489 Před 7 měsíci

    Dislike kara

  • @rameshweramte275
    @rameshweramte275 Před 7 měsíci

    30 फूट रुंद आणि 100 फूट खोल . खर्च किती येईल.

  • @atulpatil9586
    @atulpatil9586 Před 8 měsíci

    क्रेन वाल्याचा नंबर नाही दिला

  • @balasahebdhaygude8868
    @balasahebdhaygude8868 Před 8 měsíci

    Konta seman cha ahit

  • @balasahebdhaygude8868
    @balasahebdhaygude8868 Před 8 měsíci

    Jupiter chi milk record kati aaha

  • @sonushinde2971
    @sonushinde2971 Před 8 měsíci

    हे मशीन आहे माझ्या कडे खालून खरडून तोडत नाही हे मशीन शेतकरी ओरडतात😂 काही कामाचा नाही मशीन

  • @ssngrapes702
    @ssngrapes702 Před 8 měsíci

    Like chi bhik magnya peksha purn nit vidio banv na lok apoaap like kartat chutya

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t Před 8 měsíci

    😂😂 सगळीकडे हिच पद्धत आहे...

  • @omkarrandhave2944
    @omkarrandhave2944 Před 8 měsíci

    Sir mala group la add Kara na

  • @maheshvyavahare3348
    @maheshvyavahare3348 Před 8 měsíci

    11lack quotation

  • @nivruttifodase6073
    @nivruttifodase6073 Před 8 měsíci

    12000futavarti chalel ka

  • @mahadevwaghmode3081
    @mahadevwaghmode3081 Před 8 měsíci

    नंबर पाठवा

  • @Rajendrakakadepatil922
    @Rajendrakakadepatil922 Před 8 měsíci

    8000 फूट म्हणजे 8 किलो मीटर . हेड 39 मीटर चा आहे 🙏🙏🚩🚩

    • @saddamshaikh9080
      @saddamshaikh9080 Před 8 měsíci

      8000 फुट 8 किलोमीटर??हा हिशोब बरोबर आहे का 😢

    • @Rajendrakakadepatil922
      @Rajendrakakadepatil922 Před 8 měsíci

      Sorry , मला 8000 मिटर वाटलं ते फूट आहे , हा हिशोब चुकीचा आहे , 8000 फूट म्हणजे अंतर 2.438 km आहे , आणि 8000 फूट म्हणजे 2438.4 इतके मिटर आहे.

    • @saddamshaikh9080
      @saddamshaikh9080 Před 8 měsíci

      @@Rajendrakakadepatil922 तरीपण हिशोब चुकतोय

    • @saddamshaikh9080
      @saddamshaikh9080 Před 8 měsíci

      @@Rajendrakakadepatil922 AATA barobr aahe