- 7
- 741 012
Sandeep Pathak
Registrace 4. 05. 2013
Video
Part 02 Varhad Nighalay Londonla 2012 (Bytes) 10 MIn
zhlédnutí 245KPřed 11 lety
Part 02 Varhad Nighalay Londonla 2012 (Bytes) 10 MIn
Part 01 Varhad Nighalay Londonla 2012 (Bytes) 10 MIn.
zhlédnutí 467KPřed 11 lety
Varhad Nighalay Londonla 2012 (Bytes) 10 MIn.
Varhad Nighalay Londonla (Promo) 2.00 Min
zhlédnutí 4,9KPřed 11 lety
Varhad Nighalay Londonla (Promo) 2.00 Min
Harishchandrachi Factory
zhlédnutí 14KPřed 11 lety
Harishchandrachi Factory (Marathi) (2009) Character - Trimbak Telang
Had shown Varhad neghalay to my kids on Sunday in Prabhodankar. Kids loved it. For whole wk they r telling everyone hw to eat Aamras. Same was told by thm to their school frnds. U had given justice to the role. Hats off to u. Kp doing more shows.
बकवास
Dadasaheb phalke the father of motion pictures 😊
नाही येत ह्याला...काय सुमार दर्जा चा अभिनय ...
खूप छान आहे अभिनय पण बोलणं काही ठिकाणी फार भराभर होतंय . विनोद हातातून निसटतो.
मराठी पाऊल पडते पुढे ❤❤🚩
Great achievement
1 नंबर सर कालचा प्रयोग पैठण मध्ये खूप मस्त झाला #पैठणकर
वऱ्हाड एक अजरामामर कलाकृती आहे ..लक्ष्मण देशपांडे ह्यांनी ते जन्माला घातलं अन जगात पोहोचवलं ...त्या कला कृती ची सर कुणालाच येऊ शकत नाही उगीच आपल्या सुमार दर्जाच्या अभिनयाने त्या कलाकृती चा अपमान करू नका..एक तर पंच बसत नाहीत ओढून ताणून ते विनोद केले आहेत् अस वाटत ..
नाही येत तूला
माफ करा संदीप सर पण प्रा . लक्ष्मणराव देशपांडे ची कींचीतही बरोबरी आपणांस जमली नाही. हा एकपात्री प्रयोग सदैव त्यांचाच होता व त्यांचाच राहील. त्यांनी जे वेगवेगळे पात्रांचे आवाज काढले ते अप्रतिम होते. ते कधीच कुणाला जमणार नाहीत. हे सादरीकरण सोपे नाही कृपया आपण हा नाद सोडावा. क्षमस्व
Jeete raho Sandip ji 🙏
याच्या इतकी घाण आणि पांचट ॲक्टिंग आजवर कोणी केली नसेल.. ओढून ताणून, मोठ्याने आ वासून, प्रचंड वाकडं तिकडं तोंड करून ॲक्टिंग होत नसते.
Totally agreed.. vaat lavli purna acting chi
Khup fast bola to...
1 no sir
पुर्ण नाही का?
Original was too good...need variation in voice
😂
Great Sandeep sir 👍👍
Great Sandeep sir 👍👍
1% सुध्दा नाही, overacting ...... देशपांडे सरांच्या जवळपास सुद्धा नाही
देशपांडे सरांनच अभिनय सहज असणाऱ्या लकबी किती साधेपणा ने नैसर्गिक होत्या. संदीप भाऊ खूप घाई करताय.... एखाद्या विध्यार्थ्याने पाठ केल्या सारखं वाटतय.... जमलं तर सरांचे जुने विडिओ बघा... व्यक्ती म्हणून तुमच वेगळेपण मान्य पण तरीही मूळ गोष्ट हरवू नये एवढच. बाकी आम्हाला यातल काही कळतं नाही. दोन्ही पाहिलं कि वाटलं सांगावं म्हणून
30 वर्शपूर्वी पाहिलेला एकपात्री प्रयोग पाहून आनंद वाटला आपले खुप खुप धन्यवाद
Best effort....but not as good as Laxman Deshpnde
Nice
czcams.com/video/IzfhPWdOqnM/video.html
Kamaal....kiti rahasyamayi hoti hee serial kamaal
खूप मस्त केलं काल श्रीरामपूर मधी नाटकाचा प्रोग्राम accting तर 1 no ,👍
real hero sir
Today I have seen live in Singapore it was one of best and outstanding 👏. Thank you
अफलातून सबंध नाटकशाळा एका कलाकारात
Amazing
No one can touch laxman Deshpande....
अति अभिनय....प्रयत्न चांगला आहे पण डॉ लक्ष्मण देशपांडे यांची सर कुणालाच जमणार नाही
Good trying best level..............
सुंदर नागपूरला प्रत्यक्ष भेट झाली होती आवाज स्पष्ट नाही बाकी उत्तम
जूने कलाकार चांगले होते,आणि नवीन सुध्दा चांगले आहेत,खूप छान,
अप्रतिम
good try, but original is the best. czcams.com/video/atIEn0ODN5k/video.html
well tried. Rural language and dialect not proper. Marathwada, kolhapur dialect mixed. Need to observe and learn rural languages more keenly. One can clearly hear puritan refined language in between. Dr. Deshpande's original is still the best.
congratulations sadeep fathk sir 😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗
Superb sadeep sir
Khup chhan 🤗
क्या बात है !
So nice sandip sir
भाऊ जमल नाही
GREAT, EXCELLENT, You are Multitalented.
Thanks.
जबरदस्त अभिनय.
पूर्ण विडिओ टाका plzz
What a acting...✌✌